Day sleep side effects in marathi
बऱ्याच साऱ्या लोकांच्या मनात हे प्रश्न येते की दुपारी झोपावं का नाही ? बरेच सारे लोक हे बोलतात की दुपारी झोपायचं नाही कारण यामुळे तब्येत खराब होते आणि बरेच सारे हेल्थ प्रॉब्लेम्स तयार होतात .
तर खरं काय आहे दुपारी झोपावं की नाही ? दुपारी झोपण्याने कोणकोणते आजार होतात आणि जर झोपायचं असेल तर किती वेळ झोपल्याने आरोग्य चांगले राहील ?
Day sleep side effects in marathi. हे सगळं आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत .
दुपारी किती वेळ झोप घ्यावी
दुपारी तुम्ही जर जास्त वेळ झोपाल तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक आहे . दुपारी झोप घेणे आरोग्यासाठी तेव्हाच बरं होईल जेव्हा तुम्ही वीस मिनिट पासून 30 मिनिट ची फक्त झोप घ्याल .
याचा अर्थ असाच आहे की जर तुम्ही 30 मिनट पर्यंत रोज झोपत असाल तर हे तुमच्यासाठी चांगलं आहे. जर तुम्ही दररोज एक ते दोन तास झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे .
दुपारी झोपण्याचे फायदे
आता आपण बघणार आहोत की दुपारी अर्धा तास झोपल्याचे फायदे काय आहेत. Wart removal Marathi.
लहान झोप घेतल्याने stress टेन्शन थकवा कमी होतो . काम करण्यामध्ये उत्साही वाटते. काम करण्याचा स्टॅमिना वाढतो . म्हणजे क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढते.
day sleep side effects in marathi
जर कोणताही मनुष्य दुपारी एक तास किंवा दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त झोपत असेल तर काय काय आजार होऊ शकतात हे आता आपण बघणार आहोत .
याने सगळ्यात जास्त धोका हार्टला होतो. यामुळे बीपी वाढते . हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकते . Sabudana ladu recipe in Marathi.
डायबिटीज म्हणजे शुगर चे आजार सुद्धा होऊ शकतात . याने वजन जास्त वाढते . शरीराची चरबी आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही वाढतात आणि यांनी अकाल मृत्यू सुद्धा येऊ शकते.
लक्षात ठेवा जर तुम्हाला दिवसा झोपायचं असेल तर जास्त वेळ झोपू नका फक्त अर्धा तास झोपा त्यापेक्षा जास्त नाही.