Precautions for knee joint pain marathi

गुडघे दुखत असतील तर हे अजिबात करू नये

Precautions for knee joint pain marathi – पेशंट जेव्हा आमच्या ओपीडी मध्ये येतात तेव्हा आम्ही विचारतो तुम्हाला काय त्रास आहे ? पण जेव्हा कोणती लेडीज पेशंट आणि शक्यतो 45 वयाच्या वरची पेशंट येत असेल तर तेव्हा आम्हाला हा प्रश्न विचारायला लागतो की तुमचे गुडघेदुखीचे त्रास सोडून अजून काय काय आहे?

शक्यतो 80% पेक्षा जास्त 45 च्या वरची लेडीज मी जॉईन पेनने त्रस्त आहे . आमच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या प्रत्येकी 40% पेशंट गुडघे दुखी चे असतात. याने तुम्ही अंदाजा लावू शकता की हे प्रॉब्लेम किती मोठा आहे.

precautions for knee joint pain marathi

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला प्रिकॉशन सांगणार आहे आणि काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे ज्यामुळे तुमचा गुडघा दुखीचा त्रास कायमचा बंद होईल आणि तुम्हाला औषध घेण्याची गरज पडणार नाही.

आता आपण गुडघेदुखीच्या पेशंटला काय करायला हवे आणि काय करायला नको हे पाहणार आहोत .

जर अचानक पणे गुडघेदुःखी चालू झाली तर हॉट वॉटर बॅग ने गुडघ्याला शिकणे. ही एक प्लास्टिकची बॅग असते त्यामध्ये गरम पाणी भरले जाते.

ही तुम्हाला मेडिकलमध्ये सोप्या पद्धतीने मिळू शकते . तुम्ही याच्या ऐवजी कॉटनचा कपडा गरम तव्यावर गरम करून सुद्धा शेकू शकता .

जर कोणता पेशंट असेल तर त्याचे वजन कमी करायला हवे. वजन जास्त असल्यामुळे गुडघा दुखी वाढत जाते. म्हणून कमीत कमी पाच ते दहा किलो वेट तुम्हाला कमी करायला हवे.

गुडघेदुखी पेशंट ने काय करू नये

गुडघ्याच्या एक्सरसाइज ने सुद्धा जास्त फरक पडतो . यासाठी तुम्ही एक चेअर घेऊन त्यावर बसणे आणि आपल्या पायाला वर खाली करणे . असे तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा वीस मिनिट करायला हवे .

यानंतर तुम्ही तुमच्या पायाला थोडे थोडे वेट लावून करू शकता. चालत्या वेळी काठीचा वापर करणे. याने गुडघ्याला सपोर्ट मिळतो .

पायऱ्या चढने तुम्हाला टोटली avoid करायला हवे . यांने गुडघ्यावर लोड येतो. जमिनीवर बसणे तुम्हाला टोटली बंद करायला हवे .

त्याच सोबत दुसरा कोणताही काम असेल जर त्यामध्ये गुडघा दुमडायला लागेल तर ते करू नये . Chamkhil medicine.

जेवत्यावेळी डायनिंग टेबल चा आणि बसताना कुर्सीचा वापर तुम्हाला करायला हवे . तुम्हाला वेट अजिबात उचलायचे नाही .

रानातला आणि मजदुरीचा कोणताही काम असेल तर बंद करा. टॉयलेट साठी कमोड चा वापर करा. घरामध्ये कमोड बसवा इंडियन टॉयलेट ने गुडघ्याचा त्रास जास्त वाढतो. Palak mushroom gravy in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *