Branded vs generic medicine marathi

Branded vs generic medicine marathi

Branded vs generic medicine marathi – आपण लोकांनी जनरिक मेडिसिन या विषयाबद्दल ऐकलं तर असेलच . जनरिक मेडिसिन बद्दल लोकांच्या मनात बरेच प्रश्न येतात .जसे की ब्रँडेड आणि जनरिक औषधा मध्ये काय फरक आहे ?

जनरिक मेडिकल स्वस्त का असतात? कोणता औषध सगळ्यात जास्त चांगला आहे?  कोणता औषध घ्यावे ब्रँडेड की जनरिक तर आज छाया मध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत .की जनरिक औषधे म्हणजे काय आहे ?

ब्रँडेड औषधे आणि जनरिक औषधे यांच्यामध्ये काय फरक आहे. जनरिक औषधे घ्यावीत का नकोत. तुम्हाला सांगितलेल्या वरच्या प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ब्रँडेड औषधे म्हणजे काय। What is branded medicines ।

ब्रँडेड आणि स्टॅंडर्ड औषध काय असतं? आम्ही जर हे औषध खात असेल तर औषधांवर दहा ते बारा वर्ष पेक्षाही जास्त वर्ष झ रिसर्च केलेला असतो. कितीतरी वर्षाच्या रिसर्चने ही औषध बनवली जातात.

कितीतरी वर्ष औषधांना जनावरांवर ट्रय करून बघतात . म्हणजेच उंदीर ,माकड असे दुसरे अनेक जनावर असतात की त्यांच्यावर या औषधांचा टेस्टिंग केली जाते. त्यानंतर  ते औषध माणसांना दिलं जातं ..यामध्ये बरेच वर्ष जातात .

त्यामुळे कंपनीचा बराच पैसा खर्च होतो. मग जाऊन तो गव्हर्मेंट approval त्यासाठी पाठवले जाते . त्याच्यानंतर देशात हे औषध वापरले जातात . वापरण्यासाठी देशांमध्ये परमिशन दिली जाते .

नव्या cantent चा petent त्या कंपनीला दिला जातो . म्हणजे ज्यांनी हे औषध शोधून काढलं ,त्या कंपनीला दहा ते पंधरा वर्ष वापरायचे लायसन दिले जाते . ज्या कंपनीकडे पेटंट आहेत ती आणि फक्त तीच कंपनी त्या औषधाचे उत्पादन करू शकते.

यादरम्यान औषध किंमत वर गव्हर्मेंट कोणताच प्रतिबंध नसतो. ब्रँडेड इथिकल औषधे महाग असतात , कारण त्या कंपनीचा झालेला खर्च निघावा. त्या कंपनीला चांगला मोठा फायदा हवा .

जेनेरिक औषधि मनजे काय। what are generic medicines।

जेव्हा ब्रांडेड मॉलिक्युलर चा पेटंट संपत असतो.

त्यानंतर ते औषध जेनेरिक मध्ये तयार करायची अनुमती दिली जाते . जनरिक औषध कोणतेही कंपनी तयार करू शकते.

आता दुसरा प्रश्न येतो, जनरिक मेडिसिन ब्रँडेड पेक्षा स्वस्त का असतात . ब्रँडेड औषधांना औषधांचा संशोधन मध्ये खर्च येत असतो. ब्रँडेड औषधांच्या प्रमोशनसाठी MR असतात . त्यांचे पेमेंट सुपर स्टॉकीस्ट चा फायदा , त्यामध्ये जाहिरातीचा खर्च मिळवला जातो. तो सारा खर्च पेशंट खिशातून घेतला जातो .

म्हणून ब्रॅण्डेड औषधे महाग असतं ,हे जे मधलं खर्च असतं एम आर चा पेमेंट, stockist आणि विज्ञापना म्हणजेच जाहिरातीचा खर्च जनरिक मेडिसिन मध्ये नसतो . म्हणून जनरिक औषधे स्वस्त असतात.

branded vs generic medicines in marathi । ब्रांडेड औषधे चांगली की जेनेरिक औषधे ।

कोणती औषधे चांगले असतात ,ब्रांडेड का जनरिक? ब्रँडेड आणि जनरिक औषधे मध्ये तसेच त्याचे उपयोग त्या दोन्हीमध्ये कोणताही फरक नसतो . प्रत्येक औषधाची गव्हर्मेंट , एफडीए डिपारमेंट पूर्णपणे तपासणी  करतात . त्याच्यामध्ये दिल्या गेलेल्या मात्रेमध्ये कन्टेन्ट आहे की नाही याची खात्री करतात. त्यानंतर त्याला विकायची परमिशन मिळते.

आम्ही जनरीक औषधे घेतली पाहिजे का ? हो आम्ही दवाखान्यामध्ये जनरिक आणि ब्रांडेड हे दोन्ही औषधे वापरतो .आम्हाला दोन्ही निकालांमध्ये कोणतच अंतर दिसून येत नाही . जेवढ्या लवकर पेशंट ब्रँडेड औषधांनी बरा होतो.तेवढ्याच लवकर पेशंट जेनरिक औषध ने सुद्धा बरा होऊ शकतो .

ही फक्त एक अफवा पसरलेली आहे की ब्रँडेड औषधांनी पेशंट लवकर बरा होतो आणि जनरिक ने पेशंट लवकर बरा होत नाही. म्हणजे त्याला उशीर लागतो, बरं व्हयला. पण हे बरोबर नाही हे चूक आहे चंद्रिका औषधांनी सुद्धा चांगला फरक पडतो.

त्याच बरोबर सगळ्या तालुक्यामध्ये आज कमीत कमी जनरिक मेडिकल मेडिसिन ची दुकानं गव्हर्मेंट ने सुरू केली आहे .तर बिनधास्त मेडिसन घ्या .पण लक्ष ठेवा की, कंपनी चांगली असावी, कंपनीही चांगली असावी चांगल्या कंपनीचे औषध आहे की नाही ते चेक करून घ्या. Omee capsule in marathi. ,,🤨☺️☺️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *