Mango side effects in marathi

Mango side effects in marathi

Mango side effects in marathi – सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. विटामिन E ने भरपूर भरलेलं आंबे कोणाला आवडणार नाही . आंबा ऐकून तोंडाला पाणी येतं . आंबा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. पण हे तुम्हाला माहीत आहे का की आंबा खाण्याचे नुकसान सुद्धा आहेत.

याचे नुकसान आज मी तुम्हाला सांगणार आहे. आंबा खावा पण कमी मात्रा मध्ये, कारण जास्त मात्रा मध्ये खाल्ल्याने तुम्हाला बरेच आजार होऊ शकतात . त्याच्या सोबत काही आजार असे ,पण असतात ज्यामुळे आंबा खाल्ल्याने भरपूर प्रमाणात नुकसान होऊ शकतो.

mango side effects in marathi । आंबा खाण्याचे नुकसान।

आर्टिकल मध्ये मी तुम्हाला आंबे खाण्याचे नुकसान बद्दल सांगणा आहे. Mango side effects English.

पहिल्यांदा मी तुम्हाला आंबा जास्त प्रमाणात खात असाल, तर त्याच्यामुळे काय काय नु नुकसान होणार हे सांगणार आहे.

 जास्त आंबा खाल्ल्याने तुमच्या पोटात गडबड होऊ शकते . त्याच बरोबर लूज मोशन होऊ शकतो.

जर तुम्हाला स्किन प्रॉब्लेम असेल, तर फोडी, पुटकुळ्या आणि मुरमे होत असतील तर आंबा खाऊ नये. अंबा जास्त खाल्ल्याने स्किन प्रॉब्लेम चा पण धोका होऊ शकतो .

जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर इन्फेक्शन होऊ शकतो. त्याच्या मुळे खाज  खाज होऊ शकते.

आंब्याला पिकवण्यासाठी कॅल्शियम carbide चा उपयोग केला जातो. ज्याच्यामुळे किडनी खराब होते आणि पोटाचा कॅन्सर पण होऊ शकतो. कॅल्शियम कार्बाईड carcinogenic जीनिक आहे म्हणजे याच्या मुळे कॅन्सर होतो.

आता मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणता आजार असल्यावर आंबा अजिबात खाऊ नये . 

डायबिटीज _ कारण आंबा खाल्ल्याने शुगर जास्त वाढते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हृदयाचा  आजार असेल.किंवा कोलेस्ट्रॉल लेवल जास्त मात्रा मध्ये असेल .तर आंब्याचं सेवन करू नये. शुगर च्या आणि हार्ट पेशंट साठी आंबा पूर्णता वर्ज्य आहे.

जर तुम्ही overweight असाल तर आंब्याचा सेवन करू नये . कारण आंबा खाल्ल्याने वजन वाढते. Omee capsule marathi.

अस्थमाच्या पेशंटला अस्थमा अटॅक  यायची शक्यता असते . जर तुमचा तोंड आलेला असेल तर आंबा खाऊ नये .कारण आंब्यामुळे तोंडाचा जास्त त्रास होऊ शकतो .

आणि कच्चा आंबा तर अजिबात खाऊ नये , कारण त्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. रोज एक किंवा 2 आंबे खावा जास्तीत जास्त . त्यापेक्षा जास्त आंबा खाल्ल्याने तुम्हाला दवाखान्याचे चक्कर मारावी लागतील.

mango side effects in marathi – आंबा खाण्याचे नुकसान explained.☺️☺️🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *