CBC test in marathi

CBC test in marathi

CBC test in Marathi – आपण जेव्हा जास्त आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपणाला काय सल्ला देतात ? ते सांगतात की तुमचा ब्लड टेस्ट करायला हवा .

जर लहान सा आजार असेल आणि तो जर गोळ्या औषधाने सुद्धा कमी होत नसेल तेव्हा डॉक्टर ब्लड टेस्ट करायचा सल्ला देतात.

ब्लड टेस्ट मध्ये सीबीसी च नाव तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल . तर बऱ्याच साऱ्या लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की ही सीबीसी टेस्ट म्हणजे काय आहे आणि ती का केली जाते ?

तर या आर्टिकल मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत तर चला आर्टिकल सुरू करूया

CBC TEST in marathi ।

सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघणार आहोत की सीबीसी काय आहे?

सीबीसी म्हणजे complete blood count . आपल्या ब्लड मध्ये बरीच सारी पेशी म्हणजे सेल्स असतात . जसे की RBC, WBC , platelets , CBC आपल्या रक्तात असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सेल्स ची माहिती देतो. ते कमी आहे का जास्त आहे ऍक्टिव्ह आहेत का नाही हेल्दी आहे का नाही इत्यादी इत्यादी.

सीबीसी एक बेसिक टेस्ट आहे आणि ही सगळ्यात पहिल्यांदा करणारी टेस्ट आहे. सीबीसी टेस्टने बरेच सारे आजारांची माहिती होते आणि आपणाला ट्रीटमेंट घेण्यासाठी बरं पडतं .

सीबीसी टेस्ट का करतात । सीबीसी टेस्ट चे फायदे

आता आपण बघणार आहोत की सीबीसी ब्लड टेस्ट कोणकोणत्या आजारांमध्ये कोणकोणत्या कंडिशन मध्ये केली जायला हवी.

जर कोणतेही लहान आजार असो आणि ते जे आजार एक-दोन वेळा फॅमिली डॉक्टरांना दाखवल्या नंतर सुद्धा कमी होत नसेल तर तुम्हाला सीबीसी टेस्ट करायला पडेल.

जसे की ताप, सर्दी, खोकला, लूज मोशन आजाराने कमी होत नसेल तर ही टेस्ट करायला लागते . Gudaghedukhi var ramban upay

जर तुम्हाला सारखे सारखे झोपू वाटत असेल आणि काही सुद्धा करायची एनर्जी नसेल तर सीबीसी टेस्ट करून घ्यायला हवी.

जर तुमचा कोणताही लहान किंवा मोठा ऑपरेशन झाला असेल तेव्हा फिटनेस सर्टिफिकेट साठी सीबीसी टेस्ट केली जाते.

जर तुमच्या शरीरावर हात आणि पायांवर सूज असेल आणि कापल्यानंतर जखम झाल्यानंतर जास्त रक्त येत असेल आणि जखम लवकर भरत नसेल तेव्हा सुद्धा ही टेस्ट केली पाहिजे.

शरीर सारखं दुखत असेल म्हणजे कंबर दुखी, पाठ दुखी, गुडघेदुखी आणि यामध्ये औषधांनी कोणताही फरक पडत नसेल तर तसं बघायला गेलं तर ही टेस्ट प्रत्येक हेल्दी माणसाला सहा महिन्यातून एकदा करणे गरजेचे आहे .

south indian fish curry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *