Wart removal Marathi

Wart removal Marathi

Wart removal marathi – पायांमध्ये कुरुप होणे बरीच साधारण अशी गोष्ट आहे . इंग्रजीत याला कॉर्न म्हणतात . फूट कॉर्न बऱ्याच साऱ्या लोकांनी ही समस्या भेडसावते .

बरेच सारे लोक हे बोलतात की काटा लागल्याने कुरूप होतो. का ही गोष्ट खरी आहे ? तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला फूट कॉर्न म्हणजे कुरूप याबद्दल पूर्ण खरी अशी माहिती देणार आहे .

कुरूप होण्याची कारणे

फूट कॉर्न खरंतर आहे काय आणि हा कसा होतो ?

कॉर्नर एक प्रकारचा प्रेशर sore आहे .याचा अर्थ असा आहे की पायाला काहीही लागल्याने किंवा जास्त प्रेशर पडल्याने त्या जागेवरची स्किन डेड होते.

ती स्किन जास्त मोठी आणि हार्ड होत जाते . पण काटा लागल्याने कॉर्न अजिबात होत नाही .

कॉर्न होण्याचे कारण काय काय आहे ?

आपण बऱ्याच वेळा असे फुटवेअर घालतो की जास्तीत जास्त टाईट असतात किंवा लूज असतात. काही लोकांचा जॉब सुद्धा बऱ्यापैकी उभा राहूनच असतो .

काही लोक शूज घालत्यावेळी सॉक्स अजिबात वापरत नाहीत. याच कारणामुळे पायाच्या काही भागावर प्रेशर येतो आणि तिथे कुरूप होतो .‌‌

काही फॅमिली मध्ये हॅरीडेटरी असते हेरिटरी म्हणजे अनुवंशिक . Chamkhil medicine.

कुरूप ची लक्षणे । Wart symptoms in marathi

याचे लक्षण कोणकोणते आहेत ?

पायाच्या त्या जागेवर होतो जिथे प्रेशर जास्त पडते . हे बोटांच्या मधी किंवा त्याच्यावर सुद्धा येऊ शकतो . याचा रंग पिवळा असतो आणि त्याच्या मधोमध एक लहानसा होल असतो त्याला हात लावल्याने जास्त दुखते .

कुरूप ची ट्रीटमेंट । Wart treatment in marathi।

आता आपण कुरूप ची ट्रीटमेंट बघणार आहोत.

सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या एक मोठ्या भांड्यात पाच लिटर गरम पाणी करून घ्यायचं आहे . त्या पाण्यात तुम्हाला पाय घालून पाच मिनिटांसाठी बसायचं आहे.

त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाय स्वच्छ सुखा करून घ्यायचा आहे .

cream for wart removal marathi

तुम्हाला मेडिकल मधून propysalic NF cream घ्यायची आहे ( content aahe clobetasol + salicylic Acid )

ही क्रीम कुरूप वर लावायची आहे . त्याला रात्रभर तसेच पाय ठेवायचे आणि सकाळी उठून स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे .

तुम्ही या क्रीम ऐवजी पायाला सुकवल्यानंतर लिंबू ला चिरून सुद्धा बांधू शकता . त्या कुरूपच्या वर कापड ने बांधून आणि रात्रभर तसेच ठेवणे .

किंवा पपईचा रस काढून घ्या, व हा रस दुपारी लावणे . तुम्ही तीळ तेल सुद्धा लावू शकता . १ अंजीर घ्या जो हिरवा असतो त्याचा दूध काढून त्याला कुरूप वर लावून अर्धा तास तसेच ठेवणे आणि नंतर त्याला धुवून टाका.

असे दिवसात 2 वेळ करणे . हे पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला कमीत कमी दीड महिना करायल लागेल. तरी तुम्हाला शंभर टक्के आराम मिळेल .

तुम्हाला propysalic NF cream किंवा घरातील उपचार यामधून कोणताही एक उपचार करा . दोन्ही एक सोबत करू नये.

कुरूप लवकर बरं होण्यासाठी त्या जागेवर जास्त वेळ उभं राहणे टाळा. प्रॉपर साईज ची बूट किंवा चप्पल घालणे. मऊ आणि नरम सॅंडल किंवा चप्पल वापरा.

sabudana ladu recipe marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *