Beer benefits in marathi

Beer benefits in marathi

आज आपण आपल्या लेखामध्ये बियर पिण्याचे फायदे काय काय आहे ते बघणार आहोत. बियर ही चहा आणि कॉफी नंतर सगळ्यात जास्त आवडतं पेय आहे .जगभरामध्ये जवळजवळ सर्वच देशांमध्ये बियर पिली जाते.

मी तुम्हाला बिअर प्यार म्हणून सांगत नाही . किंवा मी बियर पिण्याचे समर्थन करत नाही. फक्त बियर कमी मात्रेमध्ये पिल्यामुळे शरीराला फायदाच होतो . आणि ते फायदे काय काय आहेत मी तुम्हाला  सांगणार आहे.  Beer benefits in marathi. बीयर के फायदे मराठी. Read the post in hindi.

beer benefits in marathi । बियर पिण्याचे फायदे।

बियर हे हृदयासाठी चांगले असते .कारण बियर मुळे गूड कोलेस्टरॉल cholesterol ची लेव्हल वाढते आणि bad cholesterol कोलेस्टरॉल ची लेव्हल कमी होते. त्यामुळे coronary heart disease कोरोनरी हार्ट डिसीज खूपच कमी होते . यामुळे blood clot बनत नाही . Finally हार्ट अटॅक चा शक्यता खूप कमी होते.

बियर मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते .फायबर टॉयलेट ला स्मूथ करतात. त्यामुळे रोज सकाळी टॉयलेटला शौचाला साफ व्यवस्थित होते.

Beer. मध्ये xanthohumols & polypheneols असतात . हे दोन घटक त्याच्यामुळे कॅन्सर सेल्स मारले जातात . हे दोन घटक कॅन्सरचा ट्रीटमेंट मध्ये वापरतात.

बियर मुळे टाईप टू डायबिटीस ही शक्यता खूप कमी होते .इन्सुलिन स्त्रवण यासाठी ही मदत करतात . त्याच्यामुळे इन्शुलिनची लेव्हल वाढते. म्हणून बियर कॅन्सरच्या लोकांच्यामध्ये उपयोगी आहे.

बियर पिल्यामुळे लगवीला जास्त होत .मूत्रमार्ग स्वच्छ राहिल्यामुळे किडनी स्टोन म्हणजेे मुतखडा होत नाही . मुतखडा असेल तर लवकर पडण्यास मदत होते. मुतखडा व्हायची शक्यता खूपच कमी होते.

बियर मध्ये सिलिकॉन , कॅल्शियम , मिनरल्स हे योग्य प्रमाणात असतात . हे सर्व घटक हाडांच्या मजबुतीसाठी महत्त्वाचे आहेत . म्हणून हाडांची मजबुती होते . 

बियर मध्ये protein मात्रा अधिक असते . प्रोटीन जेवढे जास्त असते . तेवढे केस लांब सडक आणि मजबूत होतात. केस लांब सडक मजबूत आणि तजेलदार होणे हा सुद्धा बिअर चा फायदा आहे.

बियर मुळे बॉडी वेट मेण्टेन होते. ज्यांना वजन कमी करायची आहे , त्यांनीसुद्धा बियर घेतली तरी चालते . आणि ज्यांना वजन वाढवायचा आहे , त्यांनी सुद्धा बियर घेतली तरी चालते.

अँटिऑक्सिडंट बियर मध्ये असतात. ते शरीर स्वस्थ राखण्याचं काम करतात . एंटीऑक्सीडेंट मुळ शरीर निरोगी राहते. शरीराची इम्युनिटी वाढते म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Beer मध्ये B कॉम्प्लेक्स , b12 , folic acid योग्य प्रमाणात असतात. विटामीन बी कॉम्प्लेक्स आणि फॉलिक ऍसिड हे रक्त बनवण्यासाठी लागतात . त्याच्यामुळे ऍनिमिया रक्तक्षय या समस्या दूर होतात.

हे जरी बियर चे फायदे असले तरीसुद्धा हे फायदे तुम्हाला बियर कमी मात्रेमध्ये घेतल्यानंतरच होणार. तुम्ही जर बियर जास्त मात्रेमध्ये आणि रोज घेत असाल तर नुकसानच होणार.

त्यामुळे खूप लोकांच्या मनात प्रश्न असेल, की बियर पिण्यास योग्य मात्रा किती ? तर थंड प्रदेशांमध्ये मध्ये युरोपमध्ये अमेरिकेत जास्तीत जास्त साडेतीनशे एम एल 350ml beer रोज घेतले तरी चालते. पण भारतामध्ये उष्ण temp. असल्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोन दा साडेतीनशे ml घ्यावी.

beer benefits in marathi , बियर पिण्याचे फायदे सांगितले आहेत.,🙏 Branded vs generic medicine marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *