Zop yenyasathi upay in marathi

Zop yenyasathi upay in marathi

Zop yenyasathi upay in marathi –  झोप न येणे म्हणजे अनिद्रा एक आजार आहे. त्याला scientific भाषे मध्ये Insomnia बोलतात . हा आजार जास्तीत जास्त मानसिक कारणांमुळे होतो. त्याचे काही दुसरे कारण पण असतात .

झोप न येण्याची कारणे

आता आपण मी झोप न येण्याचे कारण बघणार आहोत _

जास्त श्रम आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा , कोणत्याही प्रकारचा दुखणं असेल- जास्त पेन असेल तर रात्री झोप येत नाही.

त्याचबरोबर जेवण्याची खाण्यापिण्याची वाईट सवय , काही लोकं रात्री खूप जेवण करतात पोट फुगते त्यामुळे.

तसेच मनात निराशा असेल भीती असेल याने झोप येत नाही . Read more – how to prevent negative thoughts.

त्याच बरोबर रात्री उशिरापर्यंत जागून काम करणे , दिवसा झोपणे , दारूचं अतिसेवन, गुटखा तंबाखू यासारखं कोणतंही व्यसन असणे.

आजूबाजूला दंगा असणे, गोंगाट असणे . जर घरात नेहमी भांडण तंटा होत असेल तरी पण झोप येत नाही.

झोप येण्यासाठी घरगुती उपाय । Zop yenyasathi upay in marathi ।‌

रात्री झोपते वेळी मोहरी चं तेल किंवा नारळाचं तेल यांनी गुडघ्याखाली पाया पर्यंत मालिश करणे. पायांच्या तळव्यांना पण चांगल्या प्रकारे मालिश करणे.

लिंबू चा अर्धा चमचा रस पिळणे आणि त्यामध्ये एक चमचा मध मिसळून रात्री झोपण्याअगोदर त्याचे सेवन करणे.

जायफल चा चुर्ण बनवणे . तो चुर्णण चिमूटभर घेणे आणि त्याला पाण्याबरोबर पिणे.

मोहरी चा तेल माथ्याला आणि काना च्या पाकळ्यांन चोळणे . याने चांगली झोप येते . त्याशिवाय तुम्ही नवरत्न तेल चा पण वापर करू शकता .

रात्री झोप ते वेळी एक ग्लास दुधात एक चमचा तूप मिसळून पिणे. झोपण्या अगोदर डोळ्यांवर थंड पाण्या चे  शिंतोडे मारणे.

झोप येण्यासाठी आयुर्वेदिक उपाय । Sleep disturbance ayurvedic treatment।

हिरडा , बेहडा, आवळा , कोरफड आणि चिरायता प्रत्येकी चूर्ण अर्धा अर्धा चमचा घेणे . हे एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून त्याला उकळणे . जेव्हा ते पाणी अर्धे राहते तेव्हा गाळून पिणे.

प्रवाळ पंचामृत  _ याचा चुरण येतो. 250g चुरण एक चमचा तूप मध्ये मिसळून दोन  वेळा चाटणे .

अश्वगंधारिष्ट _  हे लिक्विड येते. 20 ml  अश्वगंधारिष्ट तेवढ्यात पाण्यामध्ये मिसळून रोज रात्री घेणे.

Tab. Sunidra _ यामधून एक टेबलेट रोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक तास पूर्वी घेणे .. Paper dosa recipe in marathi

झोप न येणे यावर ऍलोपॅथिक उपचार । Insomnia treatment in marathi ।

जर बर्‍याच दिवसांनी पण झोप येत नसेल तर सगळ्यात अगोदर रक्त आणि लघवी ची तपासणी करणे गरजेचे आहे . थायरॉईडची पण तपासणी करून घेणे.

रक्ताची कमी आणि थायरॉईड लेबल कमी-जास्त होण्याने असं होऊ शकते . या सगळ्यांची ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांपासून करून घेणे.

T. Etizola 0.25 ( Etizola) आणि T. Restyl 0.5 ( Alprazola) Tab. यातून कोणतीही एक टॅबलेट 4_5 दिवसातून एक वेळा घेतली तरी चालेल.

हे डोकं शांत ठेवण्याची गोळी आहे . डोकं शांत राहीलं तर झोप चांगली येईल . पण ही गोळी आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे.

चांगली झोप येण्यासाठी काही वस्तू वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पोटात कब्ज न होऊ देणे . म्हणजे मलावरोध. शौचाला रोजच्या रोज साफ झाली पाहिजे.

दारू तंबाखू सिगारेट गुटखा या सगळ्यांपासून लांब राहणे गरजेचे आहे. त्यावेळी ऑफिसमधल टेन्शन , घरातलं टेंशन भीती निराशा सगळं बाहेर सोडून येणे .

कोणताही विचार न करणे . गाणे ऐकत ऐकत झोपून जाणे , टीव्ही बघत गेम खेळत झोपून जाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *