Nebulization medicine for baby in marathi

Nebulization medicine for baby in marathi

 Nebulization medicine for baby in marathi – आता पावसाळा हा ऋतू चालू आहे, त्याच्यामध्ये सर्दी खोकला होणे ही तर common गोष्ट आहे. त्याच्यानंतर थंडीचा पण ऋतू चालू होणार .म्हणजेच हिवाळा त्याच्यामध्ये तर सर्दी, खोकलाा याचे पेशंट तीन पटीने वाढले जातात .

लहान मुलांना तर सर्दी खोकला लवकर पकडला जातो . काही मुले कफ प्रकृतीचे असतात, ते तर नेहमीच आजारी असतात . त्यांना तर दर पंधरा दिवसात सर्दी आणि खोकला होत राहतो. जरासा ऋतू बदलला की ती मुलं आजारी पडतात. आणि कितीही औषधे डॉक्टरांनी दिली तरी लवकरात लवकर बरे होत नाहीत.

लहान मुलांना वाफ कधी द्यावी। Indication for nebulization marathi ।

जेव्हा लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो. जर त्यांच्या गळ्यात वेगळ्या प्रकारचा आवाज येत असेल, काही मुलांमध्ये शिट्टी मारल्या सारखा आवाज येत असतो . तर ओळखायचं की, बाळाची छाती पूर्णपणे भरले गेली आहे.

त्याच्या छातीमध्ये कफ झालेला आहे. त्यासाठी मेडिसिन च्या सोबत नेबुलाइजर nebulizer ची वाफ दिली जाते. त्याच्यासाठी तुम्ही बाळाला सकाळी संध्याकाळी क्लिनिक मध्ये घेऊन जात असाल. काही माणसं काय करतात घरातच नेब्युलायझर घेऊन येतात आणि त्याच्या ने ही वाफ देतात.

पहिल्यांदा मी तुम्हाला नेब्युलायझर कधी दिला पाहिजे हे सांगणार आहे. छाती मधून आवाज आला ,श्वास घ्यायला त्रास होत असेल तर nebulizer दिले पाहिजे .

Nebulization medicine for baby in marathi । लहान मुलांच्या वाफार्याची औषधे ।

आता नेबुलाइजर ची औषधे कोणकोणती असतात . कोणत्या कंडिशन मध्ये दिली पाहिजे ? किती मात्रा मध्ये दिली पाहिजे , किती वेळ पर्यंत  वाफ दिली पाहिजे हे सांगणार आहे.

पहिला आणि सगळ्यात फेमस औषध आहे , asthalin respiratory solution (आस्था लीन रेस्पिरेटरी सोलुशन )तीन मिलि एक वेळी भरपूर होतो. हे एकट्याने दिला तरी चालेल, पण आम्ही हॉस्पिटलमध्ये काय करतो कि दोन मिली अस्था लीन च्या सोबत दोन मिनी एन- एस म्हणजे नॉर्मल सलाईन मिक्स करून वाफ देतो.

एन_ एस ची ne 100 ml शंभर मिली ची बॉटल येते . तुम्ही पण हे दोन्ही मिक्स करून घरामध्ये वाफ देऊ शकता .आस्था लीन ची 15 मिली ची बॉटल असते .

दुसरा आहे salbair respules. हे तुम्हाला मेडिकल मध्ये मिळू शकते . हि ampoule 2.5 मिलीची असते. हे पूर्ण एकाच वेळी संपवून टाकायचे असते. Pimples with pus . English.

जर अस्थमा ची लक्षणे दिसू लागली ,श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा बाळ तोंडाने श्वास घेत असेल. तर salbair-I किंवा duoline respules nebuliser ने दिला पाहिजे.

मुलांना सर्दी जास्त आहे किंवा खोकला थांबत नाही ,तर budecort respules दिली पाहिजे. ती पण 2.5 मिली मध्ये येते आणि एकाच वेळेला द्यायची आहे. White hair solution marathi.

वरची लक्षणे मुलांमध्ये दिसली गेली, तर duolin आणि budecort मिक्स करून नेब्युलायझर द्या. हे सगळ्यात जास्त फरक करणारा औषध आहे . यामुळे सर्दी, खोकला लवकरात लवकर बरा होतो . पण लक्ष द्यायचं की, वरच औषध फक्त डॉक्टरांना विचारून घ्यायचं.

कोणतेही औषध नेबुलाइजर ने दोन मिनिट दिलं गेलं ,तर भरपूर झालं. हे जास्तीत जास्त पाच मिनिट दिली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नाही. पाच मिनिटानंतर औषध शिल्लक रहात नाही.   तर container मध्ये राहिलं आहे त्याला फेकून द्या .

नेबुलाइजर कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त सात दिवस पर्यंत दिला पाहिजे . सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दिल्याने त्याचा रिझल्ट छान येतो.

nebulization medicine for baby in marathi – लहान मुलांचा वाफारा explained in detail.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *