Calcium tablet uses in marathi

Calcium tablet uses in marathi

 Calcium tablet uses in marathi – जर तुम्ही डॉक्टरांकडे जात असाल, तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की ,आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे .तुम्हाला कॅल्शियम ची गोळी सुरू करायला पाहिजे .

तुम्ही टीव्हीवर बघितली असेल ,की 35 वर्षानंतर लेडीज ना कॅल्शियमच्या गोळीच गरज भासते. काही लोक ऍड बघून स्वतःच्या मनाने गोळी आणून खातात. तर आता मी तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या बद्दल माहिती सांगणार आहे. 

इंडिया मध्ये दोन मोठे ब्रँड आहेत . cipcal 500 फाय हंड्रेड आणि Shelcal 500 शेल्कल 500 . कॅल्शियम ची गोळी कोणत्या आजाराला घेतली जाते ? किती दिवस घ्यायला लागते ? त्याचे साईड इफेक्ट काय आहे आणि कोणी गोळी घ्यायला नको पाहिजे . याच्या बद्दल सविस्तर माहिती देणार आहे.

cipcal 500 uses in marathi । shelcal 500 uses in marathi ।

Cipcal फाय हंड्रेड, shelcal500 हंड्रेड मध्ये calcium आणि vit d3 असतो . त्याच्यासोबत लहान मुलांसाठी कॅल्शिमॅक्स forte syp पण येतो. Love cooking ? Jeera rice recipe

Cipcal 500 रोज सकाळी जेवणानंतर घेतली पाहिजे . Calcimax forte syp लहान मुलांना पाच मिलि रोज सकाळी जेवणानंतर औषध द्यायला हवे . तीन ते चार महिने हे औषध घेतलं पाहिजे. जर तुम्ही यापेक्षा जास्त औषध घेत असेल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतो.

कॅल्शियम शरीरासाठी बरेच महत्त्वपूर्ण असतो . कॅल्शियम मुळे दात मजबूत होतात ,हाडे मजबूत होतात ,स्नायू, muscle cell आणि Nervous cell regeneration साठी कॅल्शियम बराच महत्त्वपूर्ण आहे .विटामिन डी थ्री शरीर मध्ये कॅल्शियम अब्झोरब calcium absorption करायला मदत करतो.

Calcium tablet uses in marathi । कॅल्शियमच्या गोळ्या चे उपयोग।

आता आपण बघणार आहोत . की कोणत्या कोणत्या आजारांमध्ये कॅल्शियम चे औषध दिले जातो .

fracture – कोणता हाड दुखत असेल तर कमीत कमी एक महिने तर सिपकॅल ची गोळी दिली जाते .म्हणून कॅल्शियमच्या सोबत विटामिन डी थ्री पर महत्वपूर्ण आहे.त्यामुळे कॅल्शियमचे बरोबर ती गोळी घ्यायला पाहिजे.

ऑस्टिओपोरोसिस _45 वर्ष महिलांमध्ये मासिक धर्म MC थांबला जाते . त्याच्या नंतर नॅचरली ही त्यांचा शरीरामध्ये हाडांमधील calcium चे प्रमाण कमी होऊन जाते. हाडे  खूप weak होऊन जातात . Gents माणसांमध्ये पण ही स्थिती 60 वर्षा नंतर होते.

Osteomalacal / रिकेट्स _याच्यामध्ये काय असतं की, जेवणामध्ये तर कॅल्शियम पूर्ण मात्र मध्ये असते. पण विटामिन डी थ्री च्या कमी मुळे कॅल्शियम आणि हाडांमध्ये कॅल्शियम पूर्णपणे absorb होत नाही . त्यामुळे हाडे खूपच कमकुवत होतात आणि त्यांचा आकार बदलतो.

हायपो प्यारा थायरॉड इजम hypoparathyroidism _ parathyroid hormone प्यारा थायरॉईड हार्मोन लेवल कमी होऊन जाते . शरीर आणि हाडं मधले कॅल्शियम पण कमी होऊन जाते. हे हार्मोन कॅल्शियम शरीर मध्ये calcium absorb करण्या साठी महत्त्वपूर्ण आहे.

ACIDITY पित्त जास्त होने ,छातीमध्ये जळजळ होणे , GERD जी आर डी ऍसिडिटी संबंधी आजरामध्ये कॅल्शियम दिला जातो. .

चाळीस-पंचेचाळीस नंतर प्रत्येक लेडीज मध्ये कॅल्शियमची कमी होऊन जाते. त्यामुळे मेनोपॉज च्या नंतर प्रत्येक लेडीज ला सिपकॅल ची गोळी घेतली पाहिजे. पण एक वर्षानंतर फक्त तीन महिने ही गोळी घेतली पाहिजे .

प्रेग्नेंसी आणि जेव्हा मूल दूध पीत असते ,तेव्हा कॅल्शियम ची डिमांड डबल होऊन जाते . आणि दोन्ही अवस्थांमध्ये कॅल्शियम ची गोळी घेतली जाते. पण तुम्ही स्वतःच्या मनाने घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी घ्या.

तुम्हाला मसल पेन असेल ,पिंडली चा म्हणजेच पायाचा गोळा दुखत असेल. Tingling numbnes – म्हणजे हाता पायाला मुंग्या येणे आणि हात पाय सुन्न पडणे. या आजाराला तीन महिने shelcal tablet घेतली जाते.

लहान मुलांमध्ये  growth साठी कॅल्शियम महत्त्वाचा आहे .ज्यांचे  height कमी असते. त्यांना सप्लिमेंट साठी कॅल्शियम दिली जातात . Tomato side effects marathi.

कॅल्शियमच्या गोळ्या चे साईड इफेक्ट

Constipation कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे, हे कॅल्शियमच्या गोळ्यांचा सगळ्यात main साइड इफेक्ट आहे .ज्यामुळे पोट खराब होतो.

पोट दुखणे ,डोके दुखणे ,एलर्जी लोकांमध्ये याची ऍलर्जी पण असते . गोळी घेतल्या नंतर अंगावर

काही लोकांमध्ये ॲसिडिटी वाढते.आणि उलटी होते . ॲलर्जीी होत असेल तर कॅल्शियम टॅबलेट घेणे पूर्णपणे बंद करणे. आणि ऍसिडिटी साठी कॅल्शियम गोळी बरोबर एक ऍसिडिटी ची गोळी घेणे जरुरी आहे.

Precautions while taking calcium tablet marathi

ही गोळी कोणत्या पेशंटमध्ये नाही घेतली पाहिजे .किडनी diseases ,किडनी फेल , ज्या पेशंट ला डायलिसिस चालू आहे . ज्यांना पहिल्यापासूनच किडनी स्टोन आहे. त्यांना ही गोळी नाही घेतली पाहिजे .यामुळे स्टोन व्हायचा खतरा वाढतो . Heart failure हार्ट फेलर, arrhythmia ज्यांना त्रास आहे त्यांनी कॅल्शिअमची गोळी घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *