Hiv treatment marathi

HIV treatment marathi

 Hiv treatment marathi – Hiv_ aids एक महाभयंकर रोग आहे. आतापर्यंत हेच मानलं जातं . एड्स म्हणजे मरण त्याच्यावर कोणताही उपचार नाहीये. hiv कधीच बरा होऊ शकत नाही . 

हो हे खर आहे , पण पूर्ण खरं नाहीये . तर आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला औषध खायची पद्धत सांगणार आहे. त्या पद्धतीने त्याच्यावर जर तुम्ही औषध खाल्लं तर तुमचा  hiv पूर्णपणे बरा होऊ शकतो.

आणि एड्स होणार असेल तरीही तुम्हाला होणार नाही.पहिल्यांदा तर तुम्हाला हे समजून घ्यायला हवं की, hiv _ virus माणसाच्या शरीरात आल्यानंतर सहा महिने लागतात एड्स होण्याला.

जर एक aids झाला तर कधीच पेशंट बरा होत नाही. औषधाने तुम्ही एड्स कंट्रोल मध्ये ठेवू शकता .पण पेशंट पूर्णपणे ठीक होत नाही .

love cooking ? Onion uttapam recipe.

hiv treatment marathi । एच आय व्ही एड्स चे औषध ।

आज मी तुम्हाला औषध खाण्याची अशी पद्धत सांगणार आहे . त्या पद्धतीमध्ये एड्स होने अगोदर आणि एच आय व्ही वायरस शरीरात आल्या नंतर घ्यायचा आहे.

आता मी तुम्हाला औषध घेण्याची ही पद्धत सांगणार आहे, त्या औषधाचे नाव आहे .t. Duovir n. Content are zidovudine + navirapin + lamivudin .

जर तुम्हाला वाटले की, तुमच्या शरीरामध्ये एचआईवी वायरस ने entry केली आहे. तर लगेच हे औषध सुरू करायचं असतं.

कोणत्या कंडिशन मध्ये व्हायरस शरीरामध्ये इंटर होऊ शकतो?

.जर तुमचा संपर्क कोणत्याही दुसर्‍या व्यक्तीच्या रक्ताशी आला आहे . आणि तिथेच तुमच्या शरीरावर पण जखम असेल असेल किंवा injury असेल .जसे की एक्सीडेंट मध्ये कोणाची मदत करताना किंवा लॅब मध्ये काम करणारे टेक्निशन असो. जखमेचा जर दुसऱ्याच्या रक्ताशी संबंध आला तर व्हायरस ट्रान्सफर होऊ शकतो.

कोणाची पण वापरलेली नीडल तुम्हाला लागली असेल ,जशी ड्रग ॲडिक्ट माणसांना drug  इंजेक्शन दिली जातात जातात .किंवा डॉक्टर ज्यांना पेशंटची सुई लागण्याचा धोका जास्त असतो. एकच नीडल ने दोघा-तिघांना इंजेक्शन दिली तर.

शारीरिक संबंध ज्यावेळी condom cut होणे किंवा विदाऊट निरोध शारीरिक संबंध बनवणे. ज्यामुळे तुम्हाला माहीत नाही के समोर चे एच आय स्टेटस काय आहे ,जसे की वेश्या.

Doses of duovir n tab.

या सगळ्या कंडिशन मध्ये जर तुम्ही t. Duovir n _ 72 तासाच्या आत म्हणजे तीन दिवसात  घेत असाल, तर तुमच्या शरीर मध्ये इंटर झालेल्या वायरस तिथेच संपून जातो . आणि तुम्हाला aids होणार  नाही . तर ही गोळी तुम्हाला  HIV exposure च्या 72 तासाच्या आत घ्यायची असते.

सकाळी आणि संध्याकाळी एक गोळी आणि हे 30  दिवस औषध घ्यायचं असतं . ऍसिडिटी च्या गोळी बरोबर.

पण ही गोळी तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. स्वतःच्या मनाने घेऊ नका, यामुळे तुमचा एचआईवी बरा होऊ शकतो . आणि तुम्हाला होणार आहे तो पण थांबू शकतो.

hiv treatment marathi and aids treatment in marathi explained in detail. Read more – leptospirosis in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *