Kavil chi lakshane ani upchar

Kavil chi lakshane ani upchar

 Jaundice_ म्हणजे कावीळ . हा एक कॉमन आजार आहे . हा  तर कधीही कोणालाही होऊ शकतो. हा आजार कधी वय आणि सीजन बघून येत नाही.

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला कावीळ बद्दल आणि त्याचे प्रकार सांगणार आहे. तो कसा होतो ,त्याची लक्षणे कोणती आहेत ,आणि त्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी घेतात ,हे सांगणार आहे.

kavil chi lakshane ani upchar

Jaundice_ कावीळ म्हणजे पूर्ण शरीर पिवळा पडणे. डोळे पिवळे होणे. लघवीला पिवळा होणे आणि जास्त झाल्यावर अंग सुद्धा पिवळे पडते. Read more – types of iv fluids in marathi.

कावीळ चे प्रकार । types of jaundice marathi

Infective_ hepa titis _ हे एक वायरल इन्फेक्शन आहे.hepatitis A, hepatitis B, hepatitis C,virus  ने हा होतो . तीन प्रकारचे वायरस आहेत. याच्या मध्ये हिपॅटायटिस A व्हायरस सगळ्यात जास्त कॉमन असतो.

Hep. A 99% ,hep. B 9% ,hep. C _8 % लोकांच्या मध्ये आढळतो, hep a virus , बराच साधा असतो. याच्यामध्ये जीव जाण्याचा धोका पूर्णपणे ना च्या बरोबर असतो. पण hep. b  आणि c  बराच जास्त खतरनाक असतो .यामध्ये जीव पण जाऊ शकतो.

Obstractive jaundice_ आमचा लिव्हर bile secreat  (निर्माण) करतो. Gall bladder नावाचा एक ऑर्गन असतो. त्याच्यामध्ये bile स्टोअर केला जातो.

bile  घेऊन जाण्यासाठी लहान-लहान hepato ducts/ common bile duct असतात. जर या बाईल फ्लो मध्ये अडथळा आला. तर जठरामध्ये पोहोचू शकत नाही . आणि रक्ताबरोबर पूर्ण शरीरात वाढू लागतो.

कारण_ gall stones , pregnancy , ancer, infection , alcohol, hepatomegaly, jaundice हे प्रकार , Hemophilia म्हणजे destruction of RBC लाल पेशी चा मृत्यू जास्त होण्याचे कारण असतात.हे न्यू बोर्न मध्ये नेहमी पाहिले जातात . 

kavil chi lakshane in marathi । कावीळ ची लक्षणे मराठी

पूर्ण शरीर डोळे पूर्णपणे पिवळी पडली जातात ,लघवीचा कलर पण पिवळा होतो.

संडास ला पण पिवळा होतो.फक्त obstructive jaundice मध्ये संडासला पांढरी होते.

कावीळ जास्त झाल्यावर शरीर बराच जास्त सुजू शकते . 

Nausia vomiting_ उलटी येणे , उलटी आल्यासारखे वाटणे, पोट दुखी , अशक्तपणा वाटणे, भूक अजिबात न लागणे, जेवण कमीत कमी होऊन जाणे.

Confusion _ काहीही कळत नाही, पेशंट काही पण बोलत राहतो. त्या पेशंटला ऍडमिट करावा लागतो.

पोटावर आणि पायांवर सूज येते, पोट आणि पाय पूर्णपणे सुजतात. Love cooking? Paneer tikka recipe in marathi.

Diagnosis of jaundice in marathi

कावीळ मध्ये काही ब्लड टेस्ट केल्या जातात, त्या मध्ये लिवर फंक्शन टेस्ट. LFT ( Direct Bilirubin_ Indirect bilirubin) SGOT + SGPT.  HbsAg . ह्या टेस्ट नंतर तुम्हाला का वेळ आहे की नाही. कावीळ कोणत्या प्रकारची आहे हे कळते.

कावीळ वर उपचार । jaundice treatment in marathi।

Treatment_

आरोग्यवर्धिनी 2 Tab tds दोन ओळी सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा. 

1.कुमारी आसव No 1 , 4 tsf + water, 4Tsf , BiD. चार चमचे कुमार्यासव तेवढ्याच पाण्यामध्ये मिक्स करून दोन वेळा घ्यावे.

2. अभयारिष्ट_ 4 Tsf + water 4 Tsf BiD. दोन चमचे अभयारिष्ट तेवढ्याच पाण्यामध्ये मिसळून दिवसातून दोन वेळा.

Or _ 1) Arkalive ( A A) 2 tab, 2 times a day  (अर्कशाला).  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा सकाळ-संध्याकाळ जेवल्यानंतर.

2) _ jondex ( sandu) 2 tsf + water Bid.  दोन चमचे लिक्विड दोन चमचे पाण्यात मिक्स करून दोन वेळा.

Or_1) Liv 52 ( Himalaya) 2 tab 3 D s. दोन गोळ्या सकाळ-दुपार-संध्याकाळ.

2) पुनर्नवा मंडूर 2 tab 3 times day.  दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा.

वरच्या तिन्ही पैकी कोणतीही एक प्रकारचे औषध घ्या. सर्व औषधे एकदम घेऊ नका.

Allopathic medicine for jaundice in marathi

Modern_ T sylibon 140 mg Tds एक गोळी सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा जेवणानंतर. 

ing. Nurolund forte 5 ing एक आड एक दिवस. Glucon D powder. 

काविळीमध्ये पाळावयाची पथ्ये

पथ्य दारू आणि मटण, अंडी, चिकन, नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायला हवे  .सहा महिने पर्यंत वरील कोणताही पदार्थ खाऊ नये, गरज वाटल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे.

Virus B c_ सिरीयस असतो त्यामध्ये मृत्यू पण होऊ शकतो. कावीळ जर परत परत होत असेल किंवा हीच का ब्लेझर लवकर बरी होत नसेल तर तुम्ही लवकर मोठ्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *