Ashwagandha in marathi

Ashwagandha in marathi

 अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषध आहे. ऋषीमुनी याला तीन हजार वर्षापासून वापर करत आहेत . हे आयुर्वेदातील बरेच महत्त्वपूर्ण औषध आहे.

आयुर्वेदिक याचे फळ, पाने, बीन सगळ्यांचा औषधी वापर होतो. शक्यतो मुळीचा चुरण बनवून याचा वापर केला जातो. Mule mati khatat yavar aushadh.

अश्वगंधा चे खूप फायदे आहेत. आता आपण अश्वगंधा चूर्ण चे  अद्भुत फायदे या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. Ashwagandha in marathi .

अश्वगंधा चे फायदे मराठी । Ashwagandha in marathi ।

सगळ्यात पहिला आणि महत्त्वपूर्ण फायदा_ आहे की अश्वगंधा चूर्ण streass / Anxiety म्हणजे टेन्शन कमी करते. दुसऱ्या ऍलोपॅथी औषध  सारखा पण याचा साईड इफेक्ट नाही होत.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव खूप येतो. अश्वगंधा मुळे जीवनाचा ताण-तणाव कमी होऊन जातो. डिप्रेशनचे आजार ला पण हे पूर्णपणे संपून टाकते.

Muscle Strength- ( Mass) _ आयुर्वेदामध्ये अश्वगंधाला रसायनिक बोलले जाते. रसायन म्हणजे याने माणूस लांब आणि निरोगी आयुष्य जगू शकतो .याने माणसांमध्ये बऱ्याच वर्षापर्यंत ताकत राहते .आणि म्हातारपण लवकर नाही येत नाही.‌

 ह्याच्या रेग्युलर वापराने मसल मास म्हणजे मांस पेशी वाढत जाते . यामुळे वजन वाढते आणि शिरांमध्ये ताकद वाढत जाते. माणूस तंदुरुस्त राहू शकतो. म्हातारपण लवकर येत नाही.

A. Fertility_ अश्वगंधा यामुळे testosterone hormone  level वाढवतो. याने sex Desire म्हणजे कामेच्छा वाढते. टेस्टेस्टेरॉन कामेच्छा वाढवण्याचे काम करते.

Sex. Desire _ याच्या रेग्युलर वापराने sperm count sperm mobility वाढते . ज्यांना स्पर्म काउंट कमी असल्यामुळे संतती च प्राप्ती होत नाही त्यांना अश्वगंधा महत्त्वाची आहे. यांनी ज्यांना  संतान  नाही होत, त्यांना संतान प्राप्त होण्यासाठी मदत होते.

Stress _ मुळे जे sex life मध्ये problem येते, त्यासाठी तर हे वरदान आहे. याने ताणतणाव कमी होऊन जातो त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी आणि निरोगी होते.

Heart _ cholesterol & triglyceride लेव्हल कमी होते. यामुळे हार्ट चे आजार कमी होतात. हार्ट चे आजार जसं की बीपी वाढणे छातीत धडधड करणे हार्ट अटॅक छातीत दुखणे इत्यादी.

Diabetes_

अश्वगंधा चूर्ण यामुळे शरीरात इन्सुलिनची मात्रा वाढते आणि cells ची इन्सुलिन sensitive वाढते. ही डायबिटीस मध्ये मदतगार आहे, शुगर लेवल कमी होऊन जाते.

Cancer_ होऊ न देण्यासाठी मदत करतो. अश्वगंधा मध्ये असणारे एंटीऑक्सीडेंट कॅन्सर निकामी करून टाकतात . त्यामुळे अश्वगंधा घेणाऱ्यांच्या मध्ये कॅन्सरची शक्यता खूप कमी होते.

अश्वगंधा  _गुडघेदुखी ,मानदुखी ,कंबरदुखी मध्ये चांगलं काम करते. यामध्ये Anti Inflammation गुण आहेत .जे सुज आणि दुखणे कमी करते.

Brain function & Memmory_ यामध्ये मस्तिष्क जोराने काम करू लागतो आणि आपली स्मरणशक्ती वाढते. मस्तिष्क चुस्त आणि तंदुरुस्त रहातो. आणि यामुळे स्मरणशक्ती वाढते.

Alziemers diseses _  कमी होतो. अश्वगंधा मेंदूला होणारे रक्ताभिसरण वाढवते. त्यामुळे अल्झायमर्स डिसीज या आजाराची शक्यता कमी होते. love cooking ? Butter chicken recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *