Diabetes insipidus in marathi

Diabetes insipidus in marathi

 Diabetes insipidus in marathi _ डायबिटीज दोन प्रकारचे असतात. पहिला Diabetes Insipidus & Diabetes Mellitus.

दोघांचा आपापसात कोणताही संबंध नाही . दोन्ही totally वेगळे आजार आहेत. जे Diabetes Mellityus आहे ,  त्यामध्ये sugar level वाढते , ज्याला आम्ही फक्त डायबिटीज बोलतो.

Diabetes. Insipidus_( मूत्र मेह) हा वेगळा आजार आहे. आज आपण पुत्रमोह बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचे लक्षण, कारण आणि ट्रीटमेंट पण बघणार आहोत.

मुत्रमेह ची लक्षणे । Diabetes insipidus in marathi ।

Excess urine हा त्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचा लक्षण आहे . नॉर्मल माणसांमध्ये 12 लिटर पर्यंत लघवी होते . 

पण D. Insipidus म्हणजे मूत्र मेह मध्ये 24 तासात दहा वीस लिटर लघवी होऊ शकते . सारखं – सारखं लघवीला जाणे , आणि बरीच जास्त मात्रे मध्ये लघवी होणे हे महत्त्वाचं लक्षण आहे.

Thirst _ शरीरातील पाणी कमी होण्याने बरीच जास्त  तहान लागते. खूप जास्त पाणी प्यावे लागते , आणि थंड पाणी प्यावे लागते.

रात्री सारखं -सारखं लघवीला उठायला लागणे, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. त्याच बरोबर फिवर म्हणजे ताप येणे, vomiting म्हणजे उलटी होणे, Hyper acidity याचे पण त्रास होतात.

 काही लोकांमध्ये Sudden weight loss म्हणजे अचानक पणे वजन कमी होणे हे लक्षण जाणवतात. Symptoms of mental illness .

आणि Delayed growth जाणवते. लहान मुलांमध्ये वजन आणि उंची ही वयाच्या हिशोबात वाढत नाहीत.

कारण_ याचा मेन कारण आहे. Adh hormone ची कमी. ADH म्हणजे ( Anti Diuretic Hormone). हे हार्मोन लघवीला कंट्रोल करते.

त्याच्या कमतरतेमुळे बरीच जास्त लघवीला होते. आणि हेच सगळ्यात मोठे कारण आहे. Love cooking? Methi paratha recipe.

 याचे दुसरे कारण आहे_  Head injury, Brain surgery, Brain tumour, Gonadotrophin Realasing Hormone ची कमी.

Blood_ मध्ये पोटॅशियम k+ ची लेवल कमी होऊन जाते , किंवा ब्लड मध्ये CA म्हणजे कॅल्शियम ची लेवल बरीच जास्त वाढत जाते .

यामुळे किडनी खराब होते, kidney failure यामुळे लघवी जास्त होते. तसेच Genetic म्हणजे अनुवंशिक पण याचे कारण आहे.

Diabetes insipidus treatment in marathi ।

Ddavp & Desmopressin _ हे दोन्ही पण ADH सिंथेटिक Analog आहे . म्हणजे हे ऑंटी डाययुरेटीक हार्मोन सारखे काम करतात.

याचा या औषधांचा Nasal spray येतो . जो की नाकामध्ये घालायचे असते . आणि serious paitient साठी त्याचे इंजेक्शन पण येतात.

पहिल्यांदा जे कारण सांगितलं आहे. जर ते दिसू लागले , तर त्याचा इलाज करणेे महत्त्वाचे आहे .

त्याचा अर्थ Growth Hormone  ची कमी मध्ये G H किंवा देस्मोप्रेसिन देणे . पोटॅशियम k+ ची कमी मध्ये पोटॅशियम k+ देणे .

Ca+ कॅल्शियम जास्त होत असेल तर कॅल्शियम कमी करणे. ब्रेन ट्युमर असेल तर ब्रेन ट्युमर काढून घेणे. असे करण्याने मूत्रमेह ची लक्षणे कमी होऊन जाते.

डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवून त्यांच्या सल्ल्याने औषध घेतली तर मूत्र मेह कंट्रोल मध्ये राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *