Sinusitis in marathi

Sinusitis in marathi

आज आपण सायनुसायटिस च्या बद्दल माहिती घेणार आहोत. Sinusitis सायनसायटिस काय आहे ? सायनसायटिस चे कारण काय आहे आणि कुठे असतो ?

सायनसायटिस चे लक्षण आणि त्याची ट्रीटमेंट आता आपण विस्तार पणे बघूया. तर चला आपण आर्टिकल सुरू करूया. Sinusitis in marathi.

सायनस म्हणजे काय। Sinusitis in marathi ।

सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघणार आहोत की सायनस काय आहे आणि हे ऑर्गन कुठे असतो.

सायनस आपल्या नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजू असतो. नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजूला जी हाडे असतात ती मोकळी असतात. त्यामध्ये हवा भरलेली असते . या हाडांच्या पोकळ भागाला सायन्स असे म्हणतात .

सायनसचा काम Mucous secreation चा असतो. म्युकस म्हणजे मराठी भाषेमध्ये सर्दी .

MUCOUS मुळे नाक कायम ओला राहतो .हे बॅक्टेरिया ला आत जायला देत नाही आणि धूळ , माती, डस्ट ला नाकातच थांबवून ठेवते. तर सायनस बराच महत्त्वपूर्ण काम करत असतो.‌

सायनसायटिस चे कारण काय आहेत । Sinusitis causes in marathi ।

बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि वायरल इन्फेक्शन याचा सगळ्यात मोठा कारण आहे. सारखं सारखं सर्दी-खोकला होणे यामुळे साइनस mucous ने भरून जातात.

mucous म्हणजे सर्दी . याने साइनस ची ओपनिंग ब्लॉक होते आणि यामध्ये बॅक्टेरियल आणि वायरल इन्फेक्शन पसरतात .

जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर , नाकामध्ये कोणता प्रॉब्लेम असेल तर सायनसायटिस होतो. Read more – diabetes insipidus in marathi.

Hypertrophic Turbinates आणि Nasal polyp यामध्ये नाकाचा मास वाढतो आणि DNS ( deviated Nasal septums) यामध्ये नाकाच्या मधली हड्डी वाकडी होते.

यांच्यामुळे सारखी सारखी सर्दी खोकला येतो आणि शेवटी सायनुसायटिस होतो. सायननोसायटिस कमीत कमी एक ते दीड महिना पर्यंत राहतो.

सायनोसायटिस चे लक्षण । Sinusitis symptoms in marathi ।

सारखा सारखा सर्दी खोकला येणे. नाकातून पाणी येणे. ताप , खोकला , डोकेदुखी , गळ्यात खवखवणे जे लक्षण साध्या सर्दी खोकल्या मध्ये दिसतात हते लक्षण सायनसायटिस मध्ये पण असतात.

पण सायनुसायटिस चे काही खास लक्षण आहेत . त्यामध्ये चेहरा जास्त दुखतो, पूर्ण चेहरा दुखतो , शक्यतो नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजूची हाडं या एरियामध्ये दाबल्याने जास्त दुखते.

पुढे वाकल्याने, खोकल्याने , शिंकल्यावर जास्त दुखतात. कोणत्याही वस्तू चा वास येत नाही. चेहऱ्यावर थोडीशी सुज येते .

नाक बंद होते . नसल ब्लॉकेज होते . सायनुसायटिस मध्ये चेहरा सकाळी जास्त दुखतो. जसे जसे दिवस मावळती कडे जातो तसा त्रास कमी व्हायला लागतो . नाकातून पिवळा आणि हिरवा बलगम येतो .

सायनुसायटिस वर उपचार । Sinusitis treatment in marathi ।

सायनुसायटिस ची सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण ट्रीटमेंट आहे steam inhalation . म्हणजे वाफ घेणे. दिवसातून तीन वेळा तर गरम पाण्याची वाफ तुम्हाला घ्यायचीच आहे .

warm compress यामध्ये warm water bag किंवा कापड गरम करून याने सायनस वर शेकायचे आहे . असे दिवसातून तीन वेळा करायचं आहे .

यासाठी तुम्हाला डॉक्टरला दाखवायला लागेल. डॉक्टर तुम्हाला सात दहा दिवसाचा अँटिबायोटिक्स चा कोर्स देतील आणि सर्दी ची गोळी आणि काही पेन किलर पण देतील. याचा तुम्हाला कोर्स पूर्ण करायचा आहे .

Nosomist Nasal Drop __ दिवसातून दोन वेळा दोन ड्रॉप्स दोन्ही नाकाच्या मध्ये घालने आणि त्याच्या अर्धा तासानंतर तुम्हाला गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे .

या औषधाने तुमचा त्रास काही दिवसानंतर बंद होऊन जाईल पण steam inhelation तुम्हाला पूर्ण महिना करायचा आहे . तेव्हा तुमचा सायनसायटिस पूर्णपणे बरा होईल.

Sinusitis in marathi and साई नो सायटीस ची कारणे आणि लक्षणे मराठी मध्ये. Love cooking ? Methi paratha recipe marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *