Garbh nirodhak goli che nuksan

Garbh nirodhak goli che nuksan

Garbh nirodhak goli che nuksan . बर्याच बायका गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात, जसे की overal – l, Mala d, & Mala N  हे Brand Names आहे.

आजच्या या आर्टिकल मध्ये ,गर्भनिरोधक गोळ्यांच्या बद्दल पूर्ण माहिती देणार आहे की गर्भनिरोधक गोळ्या कधी घ्यायला पाहिजे. आणि त्यांचे Doses काय आहे .

्् गर्भनिरोधक गोळ्यांचे साईड इफेक्ट काय काय आहेत ? आणि हे साईड इफेक्ट तुम्ही कमी कसे करू शकता ? 

जर तुमचे नवीन लग्न झालेले असेल ,आणि तुम्हाला मूल नको असेल. किंवा तुम्हाला एक मूल आहे.दुसऱ्या बाळामध्ये तुम्ही अंतर ठेवणार आहात?  तर तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या वापरायला पाहिजेत.

बरेच साऱ्या बायका o c pills, coral contracetive pills  म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. गर्भनिरोधक उपाय बरेच सारे आहेत .कोणत्या अवस्थांमध्ये तुम्हाला कोणते गर्भनिरोधक उपाय वापरायला हवे हे सुद्धा माहीत पाहिजे.

doses of contraceptive pill ।

Dose _ याचे 21  गोळ्या येतात, M c  च्या  5  व्या दिवसापासून 26 दिवसापर्यंत खायच्या असतात. रोज एक गोळी. Read more – b complex benefits in marathi.

जर तुम्ही बऱ्याच वर्षापर्यंत या गोळ्या खात असाल, तर तुम्हाला बरेच सारे side effect होतील . कारण की हे हार्मोनल पिल्स असतात .

यामध्ये eostrogen & progesteron हार्मोन असतात, ही गोळी बराच वर्षापर्यंत सारखी घेणे, तुम्हाला तुमच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.

garbh nirodhak goli che nuksan । Oral contraceptive pills side effects in marathi ।

आता आम्ही बघणार आहोत ,त्याचे साईड इफेक्ट काय आहेत. Love cooking? Pavbhaji recipe in Marathi.

शरीराचा Hormonal Balance बिघडतो हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साईड इफेक्ट आहे.

जीव घाबरा होणे, ही गोळी बर्‍याच काळ घेण्यामुळे जीव घाबरणे ,अस्वस्थता होणे  हे प्रॉब्लेम येऊ शकतात.

उलटी येणे _रिकाम्या पोटी घेण्याने उलटी येण्याची समस्या वाढते. छातीमध्ये जलन होते.

स्तनात सूज येते_  काही महिलांमध्ये Breast enlargement होतात ,स्तनांचा आकार वाढतो, किंवा स्तन मध्ये सुजन चढते.

डोकेदुखी आणि मायग्रेन  _जर तुम्हाला मायग्रेन किंवा डोकेदुखी असेल, तर तुम्हाला ही गोळी घ्यायला नको पाहीजे. यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन  दोन्हीपण वाढतात.

Vaginal Discharge _ महिलांमध्ये प्रायव्हेट पार्ट मध्ये घट्ट आणि पांढरे पाणी येणे ,साधारण गोष्ट आहे.

पण त्यासोबत खाज आणि जलन असेल, तर फंगल इन्फेक्शन होऊ शकतो. आणि ते गर्भनिरोधक गोळ्यांच्या अतिसेवनाने मुळे होऊ शकते ‌.

वजन वाढणे_ बऱ्याच   महिलांचे वजन यामुळे वाढते. पूर्ण शरीरावर सूज येते, बऱ्याच बायका यामुळे सुस्त होतात आणि Lazyness जाणवतं.

Low sex drive _ 1 study   नुसार oc pills म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या , sex  ची इच्छा कमी करतात ,संभोगाची इच्छा पण कमी होते.

Melasma _ म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग येतात. गर्भनिरोधक गोळ्या त्यामुळे बऱ्याच महिलांना चेहऱ्यावर काळे डाग येतात. हे माथ्यावर नाक आणि चेहऱ्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये होतात . 

ते बऱ्याच महिन्यापर्यंत राहतात, वर सांगितलेले साईड इफेक्ट त्यामध्ये दिसू लागले ,तर ही गोळी लगेच बंद करावी.

या चे साईड इफेक्ट_ गोळ्या नेहमी म्हणजे खूप वर्षापर्यंत घेण्याने होतात.

गर्भनिरोधक गोळ्यांचे साइड इफेक्ट कमी करण्यासाठी एक उपाय आहे .तुम्ही काय करा की पाच महिन्यापर्यंत गोळ्या घ्या.,आणि एक महिन्याचा  gap द्या . 

आणि पुन्हा पाच महिने गोळ्या घ्या आणि पुन्हा एका महिन्याचा gap द्या. म्हणजे सहाव्या महिन्या मध्ये गोळी घ्यायची नाही.

या सहाव्या महिन्यांमध्ये तुम्ही कंडोमचा वापर करा, यामुळे त्याचे साईड इफेक्ट बरेच कमी होऊन जाईल. Oral contraceptive pills side effects in marathi and garbh nirodhak goli che nuksan बघितले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *