Wheat side effects in marathi

Wheat side effects in marathi

 wheat side effects in marathi – तुमच्या मध्ये बरेच सारे लोक चपाती खात असतील ,. बरेच साऱ्या लोकांनी बाजरी, ज्वारी ची भाकरी खाणे बंद केलेले असेल . काही लोक तर सकाळी आणि संध्याकाळी फक्त  गव्हाची चपाती खात असतात . 

 काही लोकांना गव्हाची चपाती बरीच आवडत असते . पण तुम्हाला माहित आहे का गहू तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतो. काही लोकांसाठी तर ते बरेच जास्त धोकादायक होऊ शकतो.

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला गव्हाची चपाती खाल्ल्याने होणारे जबरदस्त नुकसान त्या बद्दल सांगणार आहे. गव्हाची चपाती खाण्याचे नुकसान मराठी.

wheat side effects in marathi । गहू खाण्याचे नुकसान।

तसं तर गहू हे सगळ्यात जास्त  खाल्लं जाणारं अन्न आहे . याचे उपयोग पण बरेच सारे आहेत. तसेच नुकसान पण बरेच जास्त आहेत . Read more – b complex benefits in marathi.

गहू मध्ये एक घटक पाहिला जातो ,त्याचं नाव आहे  gluten . तो आमच्या शरीरासाठी बराच जास्त धोकादायक आहे . त्यामुळे कोणते नुकसान होणार ,ते आम्ही बघणार आहोत.

गहू सगळ्यात जास्त पोटासाठी हानीकारक आहे. यामुळेच Accidity होणे, पित्त  होणे, गॅस मुळे पोट फुगणे, bloatting म्हणजे करपट ढेकर येणे, ही समस्या होते.

Cealiac  Diseas _ गव्हा  मुळे cealiac Diseas काही लोकांमध्ये पाहिला जातो  .या डिसीज मध्ये gluten ची ॲलर्जी होते . त्यामध्ये आतड्यांची absorption कपॅसिटी कमी होते. आतडी कमकुवत होतात.

याची लक्षण काय आहेत? अपचन होणे ,कायमची अपचनाची तक्रार  राहणे. थोडे पोटात दुखतं ,आणि जेवल्यानंतर लवकर टॉयलेटला जायला लागते. टॉयलेटला हलकं पातळ होतं . 

Cealiac Diseas_ त्या कारणाने आतडी नाजूक होतात आणि ते vitamins & Nutrition ला शोषून घेत नाहीत. Love cooking – samosa recipe.

याच कारणामुळे शरीरात  Nutrition ची कमी होते, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये अचानकपणे वजन कमी होतो. बऱ्याच प्रयत्नानंतर पण वजन वाढत नाही.

Anemia_ गव्हाची चपाती खाणार, यांमध्ये iron deficiency anemia  पाहिला जातो . आतडी iron लोह चा Absorption  करू शकत नाही ,आणि त्याच्या कमी मुळे ॲनिमिया होतो. ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय.

Allergy_ काही लोकांमध्ये गव्हा मुळे ऍलर्जी पाहिली जाते. ऍलर्जिक सर्दी ,खोकला, अस्थमा, psoriasis Allergic, skin diseases ची समस्या पाहिली जाते.

Diabetes_  गहू insulin चा secreation कमी  करून देते. आणि त्या कारणामुळे खूप वर्षापर्यंत गव्हाची चपाती खाणाऱ्या मधले डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.

पण मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की, गहू खाणाऱ्या प्रत्येक माणसांमध्ये ही समस्या पाहिली जात नाही . ज्या लोकांमध्ये ही तक्रार नाही ते लोक गहू किती पण खाऊ शकतात.

काही प्रॉब्लेम नाही, पण वरची कोणती पण तक्रार तुम्हाला असेल, आणि डॉक्टरांना दाखवल्यानंतर पण ती तक्रार बरी होत नसेल.

 तर तुम्ही गव्हाची चपाती पूर्णपणे कायमसाठी बंद करायला हवी. तसेच गहू आणि मैदा, ने बनणारे  पदार्थ ,बिस्किट ,पिझ्झा, बर्गर ,टोस्ट ,खारी हे सगळे पण तुम्हाला कायमचे बंद करायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *