Hantavirus pulmonary syndrome in marathi

Hantavirus pulmonary syndrome in marathi

 पूर्ण देशात कोरोनाव्हायरस ने हाहाकार माजवून ठेवला आहे. तीस कोटी पेक्षाही जास्त पेशंट पूर्ण जगात पाहिले जात आहेत. 1300000  पेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाव्हायरस मुळे झालेला आहे.

हा व्हायरस ज्या देशातून आलेला आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. त्या देशात तर आता कोरोनाव्हायरस चा प्रकोप कमी मी व्हायला लागला आहे . तेव्हा चायना मध्ये एक दुसरा व्हायरस हाहाकार माजवायला आला आहे.

त्या virus चे नाव आहे hantavirus हणता वायरस . त्यामुळे चीनमध्ये खूप पेशंट चा मृत्यू झाला आहे.

hantavirus pulmonary syndrome in marathi । हंता व्हायरस इन मराठी

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला hantavirus हंता वायरस बद्दल पूर्ण न्युज सांगणार आहे. Hantavirus news marathi.

ही घटना चायनाच्या युनान प्रांताची आहे . तिथे एक व्यक्ती नूनान पासून   shang dang ला जात होता. Read more- calcium tablet uses marathi.

तो एका एसटी मध्ये बसलेला होता. त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला. ही घटना एसटीमध्ये अचानकच घडली. लगेच लक्षात येते की पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी लगेच आरोग्य यंत्रणेला कळवले. डॉक्टरांनी त्याची ज्यावेळी पूर्णपणे तपासणी केली , त्याची कोरोनाव्हायरस ची पण तपासणी करण्यात आली. तेव्हा पाहिलं गेलं की तो पेशंट कोरोनाव्हायरस निगेटिव आहे.

पण त्याच्या शरीरामध्ये दुसरा व्हायरस सापडला त्यावरचं नाव आहे hantavirusहणता वायरस. पण त्याचा मृत्यू हणता वायरस मुळे झाला ही न्युज जशी पूर्ण चीन मध्ये पसरली तेव्हा तिथे तिथे लोक पूर्णपणे घाबरून गेले.

त्या एसटी मध्ये बसलेल्या सगळ्या प्रवाशांचे रक्त सॅम्पल घेतले गेले आणि त्यांची ज्यांची पडताळ केली गेली आहे. अजून क्या मधील कोणी अंता व्हायरस पॉझिटिव्ह आलेला नाही.

पण ही जगासाठी धोक्याची घंटा आहे. आत्ताच जग कुठे कोरोनाव्हायरस पासून सावरत आहे. तोपर्यंत जर hantavirus ची साथ पसरली तर जग खूप मोठ्या संकटात जाईल.

hantavirus China in marathi. Love cooking? Chicken dum biryani recipe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *