Indication of cesarean delivery in marathi

Indication of cesarean delivery in marathi

Indication of cesarean delivery in marathi – तुम्ही हे नोटीस केलं असेल की आज-काल जेवढ्या डिलिव्हरी होतात त्यामध्ये ते 90 टक्के सिजर डिलिव्हरी होते. दहा टक्के नॉर्मल डिलिव्हरी होते.

पण सत्य हे आहे की फक्त 10% डिलिव्हरी मध्येच सिजर करणे याची आवश्यकता असते . पण 90% डिलिव्हरी सिजर होतात.

याचं कारण स्पष्ट आहे , डॉक्टर पैसे कमवण्यासाठी असे करतात . काही काही वेळेला लेडीजला स्वतालाच नॉर्मल डिलिव्हरी नको असते.

तर सिजर करण्यासाठी डॉक्टर द्वारा काय काय कारण सांगितले जातात ? त्यामध्ये किती खरे पणा आहे , किती खोटं आहे हे बघू या.

आजच्या आज दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होऊन जाईल तर चला आर्टिकल सुरू करूया. Read more- how to save from electric shock.

सिजर डिलिव्हरी करण्यासाठी डॉक्टर कोणकोणती कारणे सांगतात ।

डॉक्टर सिजर करण्यासाठी तुम्हाला बरेच सारे कारणे सांगतात ती कारणे काय काय आहेत ?

गर्भाशयामध्ये पाणी कमी झालं आहे . म्हणजे low amniotic fluid . बाळाने पोटात शी केली आहे . बाळाच्या गळ्याभोवती गर्भ नाळेचा फास लागला आहे . काही डॉक्टर्स बोलतात की गर्भाशयाचा तोंडच उघडत नाही , ते बंद झाला आहे.

featal dystress symdrom – त्यामध्ये बाळ पोटातच घाबरत असते. त्याचा श्वास थांबत आहे, हे असे बरेच सारे कारण सांगितले जातात . आता आपण एक-एक कारणांमध्ये हे किती खरं पणा आहे हे बघू या.

जेव्हा डिलिव्हरी ची डेट जसजशी जवळ येते तसे तसे नॅचरली गर्भाशया मध्ये पाणी कमी होते. त्यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही.

डिलिव्हरीच्या वेळी थोडा थोडा पाणी बाहेर येणे नॉर्मल गोष्ट आहे. जर पाणी कमी झाले तरीसुद्धा नॉर्मल डिलिव्हरी मध्ये कोणताही प्रॉब्लेम होत नाही.

बाळ पोटात फिरत राहतो तेव्हा बाळाच्या गळ्याभोवती गर्भ नाऴ चे 2 किंवा तीन राऊंड पडू शकतात. म्हणजे गर्भ नाळेचा फास् बनतो.

पण याने सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही नाही कारण की आईच्या पोटात बाळ श्वास घेत नाही .असं की ऑक्सिजनची सप्लाय गर्भ नाळेतुन होत असतो. या कंडिशन मध्ये सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.

जन्मानंतर गर्भ नाळेचा तीढा सोडू शकतो आणि बाळ श्वास घ्यायला लागते.

काही डॉक्टर तुम्हाला हे सांगतील की गर्भाशयाचा तोंड उघडत नाही ,या मुळे सिजर करायला हवे. नॉर्मल डिलिव्हरी साठी गर्भाशयाचे तोंड उघडणे गरजेचेच असते.

पण जर गर्भाशयाचा उघडत नसेल तर त्याला उघडण्यासाठी बरेच सारे हे उपाय आहेत . डायरेक्ट सिजर केलंच पाहिजे असं नाही.

doctor cervical dilator च्या मदतीने तिने तोंड उघडू शकतात आणि काही औषधे पण देऊन तोंड उघडला जाऊ शकतो यासाठी सिजर करायची काहीही आवश्यकता नाही .

indication of cesarean delivery in marathi

लास्ट ला येतो felal dystress symdrom – त्याचा लक्षण आहे बाळ पोटात घाबरून जाते. तो पहिल्या सारखा हात आणि पाय हलवत नाही.

मूल आईच्या पोटात शी करते. बाळाची गर्भ नाऴ सुकायला लागते . बाळाची शी ही श्वास मालिकेमध्ये जाऊ शकते. फक्त याच कंडिशन मध्ये सिजर करायला हवे .

जर डॉक्टर बोलत असेल कि बाळ आत घाबरलं आहे . त्याचा श्वास थांबत आहे , त्याने आईच्या पोटात शी केली आहे. सिजर करायला हवे तर ते खरं बोलत आहेत .

या कंडिशनला तुम्हाला सिजर करायलाच लागेल, कारण ही फिटल डिस्ट्रेस सिंड्रोमची लक्षणे आहेत.

तर आर्टिकल चा सारांश हाच आहे कि जर डॉक्टर तुम्हाला गर्भाशयामध्ये पाणी कमी झाला आहे किंवा पिशवीचे तोंड बंद आहे , बाळाच्या गळ्याभोवती गर्भ नाऴीचा तिढा बसला आहे आणि आता आम्हाला सिजर करायला हवे.

नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही , तर समजा की डॉक्टर खोटं बोलत आहेत पैसे कमवण्यासाठी. सिजर करायची आवश्यकता नाही.

आता आपण indication of cesarean delivery in marathi and सिजर डिलिव्हरी करण्यासाठी डॉक्टर काय काय कारणे सांगतात ते बघितले आहे. Love cooking? Anda curry recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *