Mud therapy in marathi

Mud therapy in marathi

Mud therapy in marathi – आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी मध्ये एक चिकित्सा पद्धत कॉमन आहे. त्याचा नाव आहे मड थेरपी . याला माती चिकित्सा पण बोलतात .

मडथेरपी एक जुनी चिकित्सा पद्धत आहे .बऱ्याच काळापासून याचा वापर केला जात आहे . Accupuncture in marathi.

मड थेरपी खरंतर काय आहे? ही कशी काम करते ? मड थेरपीने कोणते आजार बरे होतात ? हे सगळ्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत .

पृथ्वी, जल, वायू अग्नी आणि आभाळ हे सगळे पाच महाभुत आहेत. या सगळ्या पाच तत्त्वान पासून आपले शरीर बनले आहे.

माती चिकित्सा आपल्या शरीरा ची जी पृथ्वीतत्व आहे त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी देतात. जे पृथ्वी तत्वाची कमतरता झाल्यिने आजार होतात ते मड थेरेपी ने बरे होऊ शकतात .

mud therapy in marathi

Mud Therapy काम कसे करते ?

माती जी आहे ती Alkaline असते . ही शरीरात गारवा तयार करण्याचे काम करते. त्यामध्ये बरेच सारे मिनरल्स आणि पोषण तत्त्व असतात.

जसे की iron , zinc , Mg magnesium , Cu+ copper, . माती शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढायचं काम करते आणि शरीर शुद्धीकरण चे पण काम करते .

आता आपण बघणार आहोत की मड थेरपी कोणकोणत्या रोगांमध्ये उपयोगी असते ? त्याचा सगळ्यात जास्त उपयोग Skin problem मध्ये होतो.

जसे एलर्जी , खाजवणे , soriasis सूर्यासिस एक्झिमा यानंतर पोटाची तक्रार पण याने कमी होते.

ऍसिडिटी , अपचन , पोट फुगणे , करपट ढेकर येणे, पोट दुखी हे माती चिकित्सा ने कमी होतात .

याने बीपी कंट्रोल मध्ये राहतो. जुन्यातला जुना डोकेदुखी, स्ट्रेस , टेन्शन याने कमी होतो .

चेहऱ्यावरचे फोड्या मुरुमे याने कमी होतात . ताप कमी करण्यासाठी पण मडथेरपीचा वापर केला जातो.

मडथेरपी करण्यासाठी माती कशी असायला हवी ?

प्रत्येक जाग्यावर वेगवेगळी प्रकारची माती मिळते आणि सगळ्या प्रकारची माती मढ थेरपी साठी वापर केला जातो .पण काळी आणि चिकट माती सगळ्यात बेस्ट आहे.

जी माती तुम्ही घ्याल ती स्वच्छ आणि दगड विरहित असायला हवी . त्यामध्ये केमिकल्स आणि घाण अजिबात असायला न पाहिजे.

म्हणूनच जमिनीच्या एक दोन फिट feet खालचीच माती घेणे . वरची अजिबात घेऊ नये आणि त्याला चांगल्या प्रकारे चाळून घेणे .

मातीला पाणी मध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजवून ठेवणे . चिखल जास्त घट्ट आणि पातळ नसला पाहिजे .

मडथेरपीचे दोन प्रकार आहेत एक मड पॅक दुसरा मड bath . Bread roll recipe in Marathi

mud pack in marathi

Mud pack मध्ये फक्त गरजेच्या जागेवरच माती लावली जाते . जसे की चेहरा , पोट , डोके ई. आणि mud bathमध्ये मातीने अंघोळ घातले जाते .

mud bath in marathi

Mud bath एकावेळी अर्धा तास तरी करायला हवे. त्यानंतर कोमट पाण्याने पूर्ण माती साफ करून घेणे . असे तुम्हाला आठवड्यातून एक वेळी पण तीन ते चार आठवडे लगातार करायला हवे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *