Pet ct scan in marathi

Pet ct scan in marathi

आपल्या इथे कॅन्सरचे पेशंट दिवस आणि रात्र फास्ट वाढत आहेत. जसे जसे कॅन्सरचे पेशंट वाढत आहे तसे तसे एक नाव आपण बरेच जास्त वेळा ऐकत आहोत.

ते नाव आहे पेट सिटीस्कॅन pet – ct scan . बऱ्याच साऱ्या लोकांच्या मनामध्ये ही उत्सुकता असेल की शेवटी हा पेट सिटीस्कॅन आहे काय आणि हा कॅन्सर मध्ये उपयोगी कसा आहे ?

pet ct scan in marathi

PET__ct scan ___ म्हणजे position Emission Tomography And computed tomography . याला बरेच सारे लोक सिम्पल भाषांमध्ये पेट स्कॅनच बोलतात.

पेट स्कॅन चा सगळ्यात जास्त उपयोग कॅन्सरच्या निदान मध्ये होतो. पेट स्कॅन चा उपयोग पेशंट ला कॅन्सर आहे की नाही यासाठी होत.

तसेच जर आहे तर तो पूर्ण शरीरामध्ये कोठे कोठे पसरला आहे हे याची माहिती pet ct scan ने मिळते . Mud therapy in marathi.

याचबरोबर कॅन्सर ची ट्रीटमेंट ने पेशंटला फायदा होत आहे की नाही आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर कॅन्सर सेल्स पूर्णपणे संपले आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा होतो .

कॅन्सर बरोबर पेट स्कॅन हृदय आणि मस्तिष्कचे आजार मध्ये पण वापर केला जातो . याने हाडांमध्ये कोणत्या एरिया मध्ये ब्लड सप्लाय कमी आहे आणि कोणत्या एरिया मध्ये नॉर्मल आहे हे समजण्यासाठी होत.

तसेच कोणत्या veins मध्ये ब्लॉकेज आहे हे माहित करण्यासाठी केला जातो . याने हार्ट अटॅक ची माहिती आपणाला आधीच माहिती होऊ शकते .

पेट सिटीस्कॅन कसा करतात

पेट स्कॅन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक इंजेक्शन दिला जातो . त्यामध्ये fluorodeoxy glucose __18 हे कंटेंट असतात.

हे एक Radioactive sugar आहे. यानंतर हे पूर्ण शरीरामध्ये पसरत जातो आणि पूर्ण बॉडीचा स्कॅन केला जातो. मशीन मध्ये या प्रोसिजर साठी कमीत कमी दोन तास लागतात .

cancer cells या हेल्दी सेल्स पेक्षा बऱ्याच जास्त एनर्जी वापर करतात. त्यांचा Metabolism Rate वाढलेला असतो.

म्हणून cancer cells Radioactive sugar जास्त obsorb करतात आणि ते पेट स्कॅन मध्ये दिसतात . Malai kulfi recipe.

पेट सिटीस्कॅन करताना कोणती काळजी घ्यावी ?

पेट स्कॅन करण्याआधी चार तास तुम्हाला काहीही खाणे किंवा पिणे नाही . स्कॅन करण्याआधी 24 तास तुम्हाला एक्सरसाइज पण करायची नाही.

स्कॅन करतेवेळी शरीरावर कोणतीही मेटलची वस्तू नसायला हवी. जसे की Belt, earings , glosses etc. Jewellery .

तुम्ही पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत बिन हलता दोन तास एका जागेवर बसायचं आहे. स्कॅन संपल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त लिक्विड आणि पाणी प्यायचं आहे .

शरीरात पूर्ण Radioactive element बाहेर काढण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतात. Pet ct scan in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *