Top 5 health apps in marathi

Top 5 health apps in marathi

 तुम्ही तुमच्या आरोग्याचा किती ध्यान ठेवता, बरेचसे लोक रोज जिम ला जातात . काही वॉकिंग करतात तर काही रनिंग करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी असं करतात. तर काही आरोग्य बनवण्यासाठी.

आता तर फिटनेस बँड आला आहे. त्याच्या बरोबर प्ले स्टोअर वर काही असे ॲप पण मजूर आहे.जे हेल्थ फिटनेस आणि वेटलॉस ची माहिती देतात.

यांच्या माध्यमातून तुम्ही औषध ,डाइट आणि एक्सरसाईज यांच्याबद्दल सोप्या पद्धतीने माहिती घेऊ शकता. तरी आपण समजून घेऊया ,की पाच सगळ्यात जास्त चांगले हेल्थ आणि फिटनेस apps कोणते आहेत.

top 5 health apps in marathi । top 5 weight loss apps in marathi ।

Healthifime _ वर्तमान काळात सगळ्यात चांगलं healthfyme हे  वेट लॉस ॲप आहे . डेली डाइट मध्ये किती कॅलरी तुम्हाला घ्यायला पाहिजे .

तुम्ही किती घेऊ शकता याची जानकारी हे ॲप देत असते .वजन कमी करणे ,हेल्दी डायट प्लान मध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. Love cooking ? Hyderabadi dum biryani recipe

My fitness plan _ सगळ्या  health app च्या तुलनेमध्ये माय फिटनेस पण एक व्यापक हेल्थ ॲप आहे .फिटनेससाठी जरुरी डायट, लाईफस्टाईल , health  टिप्स या मोबाईल ॲप वर घेऊ शकतात. तुम्ही तुमचा goal सेट करू शकता.हे तुमच्या गोलच्या हिशोबात महत्त्वपूर्ण हेल्थ टिप्स देत असतो.

Health top _ आरोग्य संबंधी कोणतेही प्रश्न तुम्ही  या app ला विचारू शकता. याचा  सोपी आणि सरळ शब्दात उत्तर डॉक्टर च्या माध्यमातून चोवीस तासाच्या आत मिळतात .

या ॲप मध्ये सात लाखांहून जास्त लेख available आहेत. या app च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही स्पेशालिस्ट डॉक्टरची अपॉइंटमेंट  घेऊ शकता.

Drug. Com _ हे ॲप तुम्हाला औषधाबद्दल पूर्ण जानकारी देतो . या ॲप मध्ये तुमच्या द्वारा दाखवली जाणारी औषधे सेव करून ठेवू शकता.

औषध घ्यायच्या अगोदर तुम्ही याच्या विषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.जसे की साईड इफेक्ट आणि दोसेस doses आणि उपयोग.

My diet coach _ वजन कमी करण्याचे सुजाव  आणि डाएट टिप्स ,जेवण्याच्या वेळचा रिमाइंडर , या app ची खासियत आहे . Hiv chi lakshane.

डायट बद्दल बरोबर जानकारी आणि जीवनशैली मध्ये  बदलाव ची माहिती या app मध्ये मिळतात .हे वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त पfamous आहे .

आजच्या या आर्टिकल ,मध्ये मी तुम्हाला पाच असे  बेस्ट हेल्थ ॲप्स सांगितले आहे .जे तुमच्या हेल्थ आणि फिटनेस त्याबरोबर weat loss made पण मदत करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *