Hiv chi lakshane in marathi

Hiv chi lakshane in marathi

 Hiv chi lakshane in marathi – HIV / AIDS _ एक महाभयंकर रोग आहेे . याची भीती समाजामध्ये खुप जास्त आहे. प्रत्येकाला असं वाटत असते की मला aids होत आहे का hiv होणार आहे का? मला याची लक्षणे दिसायला लागली आहेत ती लक्षणे दिसू लागली की मला तर एड्स नाही न ?

तर आजच्या आर्टिकल मध्ये  तुमचे सारे डाउट क्लिअर होण्यासाठी एड्स ची लक्षणे सांगणार आहे . AIDS chi lakshane in marathi । या आर्टिकल मध्ये एच आय व्ही एड्स ची लक्षणे पूर्णपणे विस्तार मध्ये सांगणार आहे.

hiv chi lakshane in marathi । Hiv aids symptoms in marathi ।

पहिलं लक्षण आहे जीभ आणि तोंड मध्ये thrush ट्रस्ट येणे . Thrush काय असतो , हे एक पांढरठ थर आहे जो जिभेवर जमा होतो आणि तोंड कडवट होऊन जाते. नॉर्मल माणसांमध्ये जीभ लाल होत असते पण त्याच्या जीभ पांढरी आणि पिवळी दिसू लागते.

अचानकपणे खूप सारे वजन कमी होऊन जाते. कोणत्याही कारणाने अचानक एक ते दोन महिन्यांत अचानक पणे पाच दहा किलो वजन कमी होऊन जाते.

Swollen lympnnodes _ lymphnode नावाची ग्रंथी असते . काखेत जांघेत आणि मानेच्या आजूबाजू सारखे सारखी सूज येते आणि थोडे दिवस कमी होते नंतर सूज चढते.

इम्युनिटी कमी होण्यामुळे टीबी आणि pneumonia जसे आजार पटकन होतात. यांची लक्षणे आहेत सारखा सारखा खोकला येणे. खोकला 1 महिन्यांपेक्षा जास्त राहतो . खुप वेळी तोंडातून रक्त येणे, छातीमध्ये दुखणे , पाठीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे.

कोणतेही कारण नसताना ताप राहतोो . बरेच आठवडे महिन्यापर्यंत ताप असतो . बराच जास्त घाम येणे खास करून रात्री हे खास लक्षण आहे.

बरेच जास्त अशक्तपणा वाटणे, कोणतेही काम करायचं मन नसणे , तो माणूस नेहमी झोपत असतो. Read more – kes tod var upay.

लूज motion_ बरेच आठवडे बरेच महिने पर्यंत राहते. शौचाला सारखे पातळ होते. ते कोणत्याही औषधाने कमी होत नाही. लूज मोशन म्हणजे शौचाला पातळ होणे. त्याची cycle असते म्हणजे सात आठ दिवस टॉयलेट नॉर्मल होणार आणि नंतर सात आठ दिवस पातळ होणार.

शरीरातील हिट जास्त बाहेर पडते की ती म्हणजे सारखा सारखा तोंड येणे gudwar pasun  रक्त येणे

Low immunity _ त्या कारणाने फंगल इन्फेक्शन चा त्रास होतो . फंगल इन्फेक्शन म्हणजे खाजवणे . फंगल इन्फेक्शन पूर्ण शरीरावर होतो. एवढंच नाही तर पूर्ण शरीरावर कुठेही  जागा राहत नाही एवढा तो पसरतो.

HIV cha brain _ वर म्हणजे मज्जा संस्था वर वाईट असर पडतो . त्याने डिप्रेशन होते, स्मरणशक्ती कमी होते . म्हणजे( memary loss)  आणि demensia त्रास वाढते

Skin एवढी पातळ आणि नाजूक होते की कोणतही कोणतीही वस्तू लागली तर जखम होते आणि रक्त येऊ लागते.

माणूस बघेल तेव्हा आजारीच असतोो . सारखं सारखं त्याला कोणता न कोणता आजार पकडून राहतो‌. एक आजार बरा झाला नाही की दुसरा लगेच येतो.

वरचे कोणतेही लक्षण दिसू लागले तर तुम्हाला एच आय व्ही एड्स असू शकतो. त्यामुळे तुम्ही लगेचच डॉक्टरांना दाखवावे. व डॉक्टरांच्या सल्ल्याने एड्सची चाचणी करून घ्यावी.

love cooking ? Hyderabadi dum biriyani recipe।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *