Acidity home remedy in marathi language

Acidity home remedy in marathi language

Acidity home remedy in marathi language – आजच्या लेखाचा विषय आहे , पित्त . काही लोक याला आम्लपित्त असेसुद्धा म्हणतात . सायंटिफिक भाषेमध्ये ऍसिडिटी असं बोलले जातात.

खूप सार्‍या लोकांना ऍसिडिटी हा आजार असतो . खूप लोकांना रोज मळमळते, उलटी आल्यासारखे होते ,काही लोकांना तर रोज सकाळी तोंडा मध्ये बोटे घालुन उलटी करावीच लागते . तरच त्यांचा दिवस चांगला जातो.

आता मी तुम्हाला ॲसिडिटीला पूर्णतः नष्ट करण्यासाठी उपाय सांगणारा व त्याच्याबरोबर काही आयुर्वेदिक औषधं जी acidity नष्ट करते. पित्त बाहेर पडण्यासाठी उपाय. पित्तावर घरगुती उपाय ‌. Acidity cure in marathi.

ऍसिडिटी ची लक्षणे । symptoms of acidity in marathi।

छातीमध्ये दुखणे, मळमळणे, पोटात वरच्या  बाजूला दुखणे, उलटी आल्यासारखे वाटणे, डोके दुखणे ,अंग खाजवणे, पोटात गरम गरम वाटणे ,ही पित्ताची लक्षणे आहेत. Read this post in English.

पित्तावर आयुर्वेदिक उपचार । acidity home remedy in marathi language।

लघु सूतशेखर – दोन टेबलेट्स दिवसातून तीन वेळा , मधा मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे.

कामदुधा रस _ टॅबलेट सकाळ दुपार आणि संध्याकाळ पनिया बरोबर घेणे .

प्रवाळ पंचामृत_ दोन गोळ्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ पाण्याबरोबर घेणे.

शंख भस्म _याचं चुर्ण येतं अडीचशे मिलिग्रॅम 250mg , हे भस्म लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. 

शतावरी कल्प _याची पेस्ट येते . एक ते दोन चमचे पेस्ट, एक ग्लास दुधामध्ये मिक्स करून रोज सकाळी घ्यायची. अनुशापोटी हे पित्त कमी करण्याचे उपाय कल्प घ्यावे.

वरची मी तुम्हाला औषधे सांगितली आहेत, यातील कोणती पण दोन औषधे तुम्ही एकत्र एका वेळेला घेऊ शकतात .सगळे औषध एकत्र एका वेळेला घेऊ नका.

आयुर्वेदिक औषधे एक जेवायच्या अगोदर घेतल्यास चांगला फरक पडतो. यास कोणत्याही वरच्या औषधांच्या बरोबर त्रिफळा चूर्ण अर्धा ते एक चमचा गरम पाण्यामध्ये मिक्स करून रोज रात्री घेणे.

पित्तावर इन्स्टंट रिलीफ मिळण्यासाठी दोन आवळा कॅन्डी जवळ ठेवा . दोन-तीन आवळा कॅन्डी जर तुम्ही तोंडामध्ये चोखून खाल्ल्या तर पित्त लगेच कमी होतात.

Treatment आपल्याला रेगुलर तीन महिने घ्यायची आहे . तीन महिन्याचा तुम्ही कोणता कोर्स पूर्ण केला ,तर तुमचं पित्त पूर्णता नाहीस होईल.

Acidity cure in marathi । पित्त कमी करण्याचे उपाय।

कॅप्सूल pan_dsr , याच कन्टेन्ट आहे pantoprazole and domeperidone .  ही गोळी रोज सकाळी उपाशी पोटी जेवायच्या अगोदर.

टॅबलेट rantac_300. Content is ranitidine . रोज सकाळी उपाशी पोटी एक वेळ घ्या.

लिक्विड gelusil एमपीएस – दोन चमचे लिक्विड दोन वेळा सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी घ्यायची आहे.. 

ऍलोपॅथिक औषधे तुम्ही तिन्ही एकदम घ्यायला हवेत तर चांगला फरक पडतो. 

digital eye strain marathi.

पित्ताच्या पेशंटने पाळायची पथ्य

वरील औषध आणि तुम्हाला चांगला फरक पडेल.पण तुम्हाला असं वाटत असेल ,की तुम्हाला पित्त परत परत होऊ नये ,तर तुम्हाला काही पथ्ये पाळावी लागणार.

तुम्हाला तेलकट आणि तिखट खाणं पूर्णतः बंद करायला लागणार . तळलेले ,मसालेदार जेवण बंद करावे लागणार . त्याच्याबरोबर कोणतेही व्यसन करून चालत नाही . तंबाखू चहा कॉफी दारू यांनीसुद्धा पित्त होतं.

रात्री जास्त वेळ जागरण केल्याने सुद्धा पित्त होतं. टेन्शन घेऊ नका ,लवकर झोपा ,लवकर ऊठा. जर तुम्ही कोणतं पण औषध ऍलोपॅथीचे घेत असाल , तर त्याच्याबरोबर एक पित्ताची गोळी घ्यायला विसरू नका. ऍलोपॅथीच्या औषधांनी पित्त होतं . त्यामुळे पित्ताची गोळी गरजेचे आहे.

जसं की कोणती पण पेन किलर ,प्लस क्रोसिन गोळी आणि कोणताही अँटिबायोटिक. वरील सांगितलेल्या कोणत्याही गोळ्या रोज खूप महिन्यापर्यंत घेऊ नका .कधीतरी द्या. या सगळ्या गोळ्यांच्या सतत सेवनाने पित्त वाढते.

गहू आणि गव्हाचं अन्न जास्त खाल्ल्यामुळे पित्त होतं. जसं की चपाती, रवा , मैदा याचे पदार्थ कमी करा . त्याच्याबरोबर तूरडाळ कायमची बंद करा. बेकरी चे पदार्थ पूर्णतः बंद करा. जसं की पाव, बटर ,टोस्ट , खारी इत्यादी.

आयुर्वेदिक औषधांनी पित्त कायमचं कमी होतं. पण पित्तावर लगेच फरक पाहिजे असल्यास तुम्हाला मॉडर्न औषधे घ्यावी लागणार.

acidity home remedy in marathi language – पित्त व डोकेदुखी – explained in detail.🙏🙏☺️☺️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *