Digital eye strain marathi

Digital eye strain marathi

Digital eye strain marathi – आजच्या फास्ट लाईफ स्टाईल मध्ये कम्प्युटर हा खूप महत्त्वाचा भाग बनलेला आहे. ज्यांचा जॉबच कम्प्युटरशी‌ रिलेटेड आहे , , त्यांना तर दिवसभर कम्प्युटर च्या स्क्रीन वर नजर ठेवून लक्ष द्यावे लागते.

डिजिटल आई स्ट्रेन’ ची कारणेे‌‌ । causes of computer vision syndrome marathi।

काही लोक खास करून लेडीज, टीव्ही खूप वेळ तासन-तास बघत असतात . काय काय लहान मुलांना मोबाईलवर गेम खेळायचे खूप वेड असते . ती मुले मोबाईलवर खूप उशीर डोळे टक लावून बघत बसतात . काही लोक तर मोबाईलवर सोशल मीडियावर फेसबुक ,व्हाट्सअप चाळत खूप तास वाया घालवतात.

 या सगळ्या कारणांच्या मुळे अलीकडं एक  आजार पसरत आहे. त्याचं नाव आहे कम्प्युटर विजन सिंद्रोम computer vision syndrome किंवा डिजिटल eye strain. याची आपण माहिती घेऊ आणि त्याची लक्षणे कोणकोणती आहेत ते बघू.

Read this post in hindi.

symptoms of digital eye strain marathi ,। कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ची लक्षणे ।

डोळ्यांच्या वर खूप ताणतणाव येतो . दिसायला प्रॉब्लेम येतो . दिसायला व्यवस्थित दिसत नाही . काही लोकांना चक्कर येते . Double vision डबल विजन म्हणजे एकच माणूस दोन वेळा दिसतो . डोळे जळतात डोळे रुक्ष होतात.

दुसरी लक्षण म्हणजे डोकं सारखं दुखणे. मान दुखते , माने बरोबर खान्दे सुद्धा दुखतात. अशी लक्षणे जाणवतात ती लक्षणे जर जाणवली तर तुम्हाला लगेच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे .

जेव्हा आपण खूप वेळेपर्यंत आपण कम्प्युटर स्क्रीन वर किंवा मोबाईल स्क्रीनवर बघत राहतो. त्या वेळेला आपण आपल्या पापण्यासारख्या मिटत नाही. याची सारखी उघडझाप केल तर डोळे ओले राहतात . आणि सारखे उघडझाप न केल्यामुळे डोळे रुक्ष होतात . आणि हेच या आजाराचे मूळ कारण आहे.

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम चे दुसरे कारण आहेत . अंधाऱ्या खोलीमध्ये कॉम्प्युटरचा किंवा टीव्हीचा किंवा मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असणे. कम्प्युटरची स्क्रीन खूप जवळून पाहणं. आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर सन लाईट किंवा ट्यूबलाइट डायरेक्ट पडत असेल तरी सुद्धा असं होते.

Tips to prevent digital eye strain marathi

आपणाला जास्तीत जास्त वेळ कम्प्युटर किंवा टीव्ही पाहणं एकदम कमी केलं पाहिजे. पण ज्यांचा जॉबच कंप्यूटर वरचा आहे , त्यांना असं करून चालणार नाही. पण दुसरे लोक जर असतील, त्यांनी टीव्ही बघणं ,गेम खेळणं, व्हाट्सअप ,फेसबुक चालवणं हे खूप कमी केले पाहिजे.

अंधारामध्ये अंधाऱ्या खोलीत कंप्युटर किंवा टीव्ही बघू नये . स्क्रीनचा ब्राइटनेस जेवढा कमी ठेवता येईल तेवढा ठेवावा. फोन ची font साइज आपल्या डोळ्याला त्रास होईल होणार नाही या पद्धतीने ऍडजेस्ट करावी.

डिजिटल स्ट्रेन कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, 20-20-20 ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटी रूल. हा रूल काय आहे? जेव्हा आपण 20 मिनिटापर्यंत सलक कम्प्युटर स्क्रीन वर बघतो. तेव्हा कमीत कमी वीस सेकंदासाठी आपण खिडकीतून बाहेर बघितलं पाहिजे .अशा वस्तूकडे जी कमीत कमी वीस फुटापासून लांब आहे . त्याने डोळ्यांवरचा ताण कमी होतो.

हे जर तुम्हाला शक्य नसेल तर वीस मिनिटानंतर तुम्ही दोन मिनिट डोळे बंद करून रिलॅक्स झाले पाहिजे.

कम्प्युटर स्क्रीन वर कोणत्या प्रकारची लाईट पडून देऊ नका . जर पडत असेल तर स्क्रीन दुसऱ्या बाजूला वळवा.

जर एसी चा झोत तुमच्या चेहऱ्याकडे असेल, तर तो बदलून टाका. कारण एसीच्या हवेमुळे डोळा ड्राय होतो . कम्प्युटर स्क्रीन आणि डोळ्यांपासून अंतर कमीत कमी दोन फूट असलं पाहिजे . याच्या पेक्षा जवळ नसावं.

कम्प्युटरची स्क्रीन ही डोळ्यांच्या लेवल पेक्षा थोडीशी खाल्ली असली पाहिजे. Malaria vaccine marathi.

पापण्या वरचेवर उघडझाप करत जा . पापण्या सारखे उघडझाप करून सुद्धा तुम्हाला जर डोळ्याला strain जाणवत असेल. तर मेडिकलमधून मॉइश्चरायझिंग moisturizer drop ड्रॉप्स घेऊन या.

याला आर्टिफिशिअल artificial tear drop ड्रॉप्स असे म्हणतात . हा एक थेंब डोळ्यांमध्ये दर चार तासांनी सोडायचा आहे . अजून सुद्धा जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर, + प्लस एक किंवा प्लस 1.5 या पॉवरचे चष्मा तयार करून तो वापरला पाहिजे. असं केल्यानंतर तुमचा डोळ्यांचा त्रास कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *