Heat stroke in marathi

Heat stroke in marathi

heat stroke in marathi – जेव्हा गर्मी चा मोसम चालू असतो. त्यावेळेला या आमचेकडे टेंपरेचर 39 degrer celcius जायचे . याच्या अगोदर टेंपरेचर भारतामध्ये थर्टी नाईन डिग्री सेल्सिअस पर्यंत जात होता. पण अलीकडे काही वर्षांमध्ये ते 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले . काही शहरांच्या मध्ये तर ते तापमान 45 डिग्री 46 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले.

या भयंकर उष्णतेमुळे सन स्ट्रोक, हिट स्ट्रोक व्हायची शक्यता असते . याला मराठीमध्ये उष्माघात असे म्हणतात . हिट स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे . यामध्ये जीव सुद्धा जाऊ शकतो . तुम्ही ऐकलं असेल ,की उष्णतेमुळे काही लोकांचा मृत्यू होतो.

sun stroke treatment in marathi. Ushmaghatachi lakshane Ani upchar. Read this post in English.

heat stroke treatment in marathi। उष्माघाताची लक्षणे ।

तर आता आपण हिट स्ट्रोक ,सन स्ट्रोक त्याच्याबद्दल  उष्माघाताची लक्षणे बघूया.

याचे दोन प्रकार आहेत .एक हिट heat exausion आणि दुसरा heat stroke हिट स्ट्रोक. नॉर्मल टेंपरेचर 38 पासून 40 डिग्री पर्यंत जातं . या वेळेला हिट heat exhaustion ही कंडिशन होते. हिट एक्झॉस्शन ची लक्षणे काय काय आहेत.

heat exhaustion in marathi

तर यामध्ये जास्त घाम येतो . जास्त घाम गेल्यामुळे BP कमी होऊन चक्कर येते. डोकं दुखत राहते ,मळमळते उलटी होते ,बीपी कमी होतो, पल्स रेट जास्त होतो.

जर हिट एक्झॉस्शन ची स्थिती खूप वेळ राहिली. तर शरीराचा टेंपरेचर अजून वाढतं . आणि ते 40 डिग्री सेल्सिअस च्यावर जात. Heat stroke asto. या नंतर जी कंडीशन हितिती आहे हिट स्ट्रोक.

heat stroke in marathi । sun stroke in marathi।

वरची सगळी लक्षणे यामध्ये असतात. त्याच्याबरोबर मेंटल कन्फ्युजन मानसिक स्वास्थ्य बिघडते. तो पेशंट काहीपण बोलू लागतो . त्याला काय बोलतोय आपण हेच समजत नाही . आणि थोड्यावेळाने बेशुद्ध होतो.

पाच वर्षापेक्षा कमी आणि 60 वरच्या पेक्षा जास्त लोकांनाा ही व्हायची जास्त शक्यता असते . आता हिट स्ट्रोक ,सन स्ट्रोक झाल्यानंतर तुम्ही काय काय प्रथम उपचार देऊ शकतो हे बघूया.

heat stroke treatment in marathi । उष्माघाताचा प्रथम उपचार।

अशा पेशंटला तुम्ही head low पोझिशन द्या . पूर्ण झोपवा एक तर डोकं खाली करा किंवा पाय वर करा. त्यासाठी तुम्ही पायाच्या खाली उशी ठेवू शकता.

शरीरावरची खूपच गरजेचे असतील तेवढेच कपडे ठेवा . बाकी सगळे कपडे काढून टाका . शरीरावर गार पाणी  किंवा गार पाण्याने शरीर  पुसून घ्या.

फॅन, कूलर , एसी जे काय चालू असेल. ते चालू करा किंवा पेशंटला खिडकीजवळ वाऱ्याच्या जवळ न्या . पेशंटला शुद्ध आल्यानंतर त्याला जास्तीत जास्त पाणी ज्युस ,कोल्ड्रिंक्स, लिंबू ,सरबत ,कोकम सरबत द्या.

यानंतर पेशंटला तुमच्या जवळच्या फॅमिली डॉक्टर कडे घेऊन जावा. पण जर पेशंट 5 मिनिटापेक्षा जास्त बेशुद्धावस्थेत राहात असेल . Acidity treatment in marathi.

वरच्या कोणत्याही उपायांनी जर त्याला फरक पडत नसेल. किंवा तो शुद्धीवर येऊन सुद्धा mentally confused कन्फ्युजन असेल . दंगा करत असेल तर तुम्हाला लगेच  पेशेंट ला मोठ्या हॉस्पिटल मध्ये एडमिट करावे लागणार

heat stroke in marathi – उष्माघाताची लक्षणे आणि उपचार- sunstroke treatment in marathi language.🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *