TB chi lakshane

TB chi lakshane

 आज मी तुम्हाला TB म्हणजे ट्यूबरक्लोसिस त्या विषयाबद्दल सांगणार आहेत . तसं बघितलं तर TB हा पहिल्यापेक्षा आता कमी मात्रा मध्ये दिसला जातो. पण तरीपण त्याचे बरेचसे पेशंट आपल्याला ओपीडी मध्ये दिसतात .

tb  च्या सुरुवातीची लक्षणे कशी असतात . Tb chi lakshane ani upchar, TB in marathi . हे तुम्हाला माहीत असावे .याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत .

जर हा लवकर डायगणोज diagnose होतो , तर हा लवकर बरा पण होऊ शकतो . म्हणून मी टीबी या विषयाबद्दल पूर्ण जानकारी तुम्हाला देत आहे. तो कसा वाढू शकतो ? टीबी ची लक्षणे आणि उपचार, त्याची सुरुवातीची लक्षणे काय असणार ? त्याची मेडिकल टेस्ट, ट्रीटमेंट त्याचा आहार आणि त्याच्या पासून वाचायचा उपाय काय .

टिबी काय आहे ?

त्याला TB (TUBERCULOSIS) . आपण याला क्षयरोग पण बोलू शकतो.  वैक्सीन types hindi.

कारण या आजारांमध्ये आपलं शरीर दिवसेंदिवस अशक्त होऊ लागतो. हा infectiion बॅक्टेरिया पासून होतो . त्या बॅक्टेरियाचे नाव आहे? मायको microbacterium tuberculosis . हा रोग जास्तीत जास्त lungs म्हणजे फुफ्फुसाला होते.

पण तो त्याच्या बरोबर lymphn odesआणि हाडे ,गर्भाशय आणि ब्रेन मध्ये सुद्धा होऊ शकतो. टीबी हा air born आहे म्हणजे हवेतुन पसरतो. टीबी पेशंट च्या संपर्कात जर दुसरा कोणी आला तर त्यालाही TB होऊ शकते . खोकल्यामुळे बॅक्टेरिया हवेत पसरतात आणि त्याबरोबर शिकल्यामुळे हवेत द्रोपलेट्स droplets  पसरतात. त्याच्या मधे सुद्धा बॅक्टेरिया असतात. 

asa pasarto

Tb पेशंट जो सामान वापरतो त्याच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या मनुष्यालाही धोका होऊ शकतो. आता आम्ही बघणार आहे की ,कोणाकोणाला  हा आजार होण्याचा धोका आहे. Branded vs generic medicines marathi।

पाच वर्षाच्या आतील बाळ अशक्त असते . त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पसरण्याचा धोका असतो . जसं की ज्याला पहिल्यापासून डायबिटीज आहे, किडनी डिसिज आहे asthma अस्तमा आहे . त्याच्या बरोबर poor economy class  त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही. त्यांचा हा इम्युनिटी पावर कमी आहे. त्यांना टीबी व्हायची शक्यता जास्त असते.

ज्यांचा हल्ली ऑर्गन ट्रान्सप्लांट केला गेला आहे. Immuno compromised कॉम्प्रमाईज पेशंट म्हणजे, कॅन्सर पेशंट, aids थेरपी सुरू आहे . ज्यांना  बरीच वर्षे  अर्थराइटिस म्हणजे संधिवात आहे .

टीबी ची लक्षणे । TB CHI LAKSHANE ! Symptoms of tuberculosis in marathi।

बरेच दिवस राहणारा खोकला, टीबी मध्ये खोकला हा एक महिन्यापेक्षा जास्त दिवस राहू शकतो . आणि काही मानसा मध्ये खोकला नंतर रक्तही निघू शकते . पेशंट एकदम अशक्त होतो . त्याचा अचानकपणे वजन कमी होतो . तो एकदम बारीक दिसू लागतो .

अशक्त पेशंटला सारखा ताप असणे . विशेष करून रात्री भूक न लागणे, रात्री झोपल्यानंतर घाम येणे , lympn node सुजतात tb मुळे गळ्यात सुजन असते . गळ्यामध्ये खवखवते . हाडाचे tb मधे सांध्यात दुखणं राहतं . TB meningitis मध्ये डोके खूप दुखते.

Tb चे दोन प्रकार असू शकतात , एक latent टीबी , त्याच्यामध्ये बॅक्टेरिया शरीरामध्ये enter इंटर होतात‌ . पण त्याच्यामधल्या 90 टक्के केसेसमध्ये disease development hot नाही . ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्याच्यामधे .

दुसरा दहा टक्के केसेस मध्ये tb होतो त्यांची ऍक्टिव्ह tb असे म्हणतात. जर तुमच्या डॉक्टरांना असं वाटत असेल ,की तुम्हाला tb आहे तर ते तुमच्या काही टेस्ट करून घेतील . त्याच्या मध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वपूर्ण टेस्ट म्हणजे एक्स-रे हा आहे .

diagnosis of TB in marathi

एक्स-रे मध्येच tb  दिसतो , की तुम्हाला TB आहे की नाही. त्याच्याच बरोबर montoux test, tb platinum, TB PCR test , तुमची ची तपासणी  sputum caltur केली जाते. थुंकी मध्ये बॅक्टरिया दिसू शकतो . तो TB चा आहे का नाही ते कळते.

टीबी ची ट्रीटमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होते. akt 4 – टॅबलेट, याच्या मध्ये treatment सहा महिने दिली जाते. हे औषध घेतलं पाहिजे आणि हे औषध चुकलं नाही पाहिजे .

जर हा ट्रीटमेंट सहा महिने बरोबर घेतली , तर 90 टक्के पेशंट हा बरा होऊ शकतो . राहिलेली माणसं आणि ज्यांनी treatment मधी सोडली आहे , त्यांना बरेच महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते .गोळ्या बरोबर इंजेक्शन ही रोज घ्यायला लागतात.

Prevention from Tuberculosis

जर घरात कोणी tb चा पेशंट असेल तर त्याला सेपरेट रूम मध्ये ठेवावा . त्याची कोणतीही वस्तू घरातल्या दुसऱ्या सदस्यांनी वापरू नये . TB च्या पेशंटने खोकताना त्तोंडावर रुमाल लावायला पाहिजे .

बाळाचे लसीकरण वेळोवेळी वर करायला पाहिजे. कारण त्यामध्ये tb चा बीसीजी लस दिली जाते. टीबीच्या पेशंटने सहा महिने तरी वेळेवर औषधे घ्यायला पाहिजे. कारण असे केल्यावर TB पूर्णपणे बरा होऊ शकतो. 

त्याच्याबरोबर जेवण आणि खाण्यावर पण व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे . कारण हाय प्रोटीन डायट म्हणजेच , सोयाबीन , ,mutton, chichen , eggs भरपूर प्रमाणात घ्यायला हवा.

TB chi lakshane ani upchar । Tuberculosis in marathi explained।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *