Angioplasty in marathi

Angioplasty in marathi

Angioplasty in marathi – आज आपण एन्जोप्लास्टी च्या बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. याआधी पहिल्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला अंजॉग्रफी याबद्दल माहिती दिली आहे .

Angiography & Angioplasty च्या procedure ___ मध्ये बरेच कमी अंतर आहे. पूर्ण प्रोसिजर सेम आहे फक्त अँजिओग्राफी मध्ये डाय सोडून एक्स रे काढला जातो आणि एन्जोप्लास्टी मध्ये हार्ट मध्ये ब्लॉकेज आहे त्याला लांब केले जाते .

जर तुम्ही पहिले आर्टिकल बघितले असेल तर अँजिओग्राफी कसे करतात हे तुमच्या लक्षात येईल .

जेव्हा डॉक्टर ला हे कळेल की अंजॉग्रफीची तुमच्या हात मध्ये कुठे कुठे ब्लॉकेज आहेत आणि किती पर्सेंट ब्लॉकेज आहेत तर ते तुमच्यासाठी डिसाईड करतील की काय तुमच्यासाठी बेस्ट आहे बायपास किंवा फक्त एनजीओप्लास्टी

angioplasty in marathi

एन्जोप्लास्टी केव्हा केली जाते

जेव्हा तुमच्या हार्ट मध्ये ब्लॉकेज असतील तेव्हा ते ब्लॉकेज काढण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. ब्लॉकेजमुळे हार्ट मधील ब्लड सप्लाय चांगल्या प्रकारे होत नाही आणि हार्ट अटॅक येण्याची संभावना असते.

ब्लॉकेजचे कोणतेही कारण असू शकते – lasun chatani recipe in Marathi

पहिला कारण आहे __ Atherosclerosis – यामध्ये रक्तवाहिन्याच्या आत कोलेस्ट्रॉल जमा झालेल्या असतात .

दुसरा कारण आहे ___ ब्लड क्लाॅट यामध्ये हृदयाचा ब्लड सप्लाय करणारी रक्तवाहिनी मध्ये रक्त च्या गुठळ्या जमा झालेल्या असतात. .

तिसरा कारण आहे ___ stenosis – यामध्ये blood vessel चा आकार कमी होतो . मसल कॉन्ट्रक्शन च्या कारणामुळे असे होते.

या तिन्ही कारणांमुळे blood vessel चा अडथळा दूर होतो. हार्टच्या मसलला पहिल्यासारखे ब्लड सप्लाय केला जातो .

यात आपल्या रक्तवाहिनीमध्ये कॅथेटर घातले जाते. त्याच्या तोंडावर एक बलून असतो तो catheter आपल्या हात किंवा पायातल्या रक्तवाहिनी मध्ये घालून हृदयामध्ये पोहोचवले जाते .

आणि जिथे जिथे ब्लॉकेज असतील तिथे जाऊन ते बलून फुगवला जातो. काही केसेस मध्ये स्टेंट पण घातला जातो.

स्टेंट म्हणजे जाळी. ती एक मेडिकेटेड कोटिंग वाली जाळी असते . ज्याने पुन्हा ब्लॉकेज होत नाही .

Angioplasty करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन दिवस दवाखान्यामध्ये थांबायला लागेल आणि angioplasty केल्यानंतर तुम्हाला सहा ते आठ तास आयसीयू मध्येच ठेवले जाते.

जर तुम्हाला स्टेंट ं बसवला गेला असेल तर पाच ते सहा दिवस तुम्ही दवाखान्यातच रहायला लागते .

आणि एक आठवड्यानंतर तुम्ही कामाला पण जाऊ शकता. Angioplasty प्रोसिजर एकदम थोडीशी risky आहे . ती अँजिओग्राफी च्या पेक्षा थोडी risky प्रोसिजर असते.

म्हणून तर पेशंटला सहा ते आठ तास icu मध्ये ठेवले जाते . यामध्ये एन्जोप्लास्टी कर त्यावेळी आणि केल्यानंतर पण हार्ट अटॅक येण्याचा धोका राहतो .

काही लोकांना Arrhythmias पण होते. यामध्ये हार्ट आपल्या इच्छेने काम करतो. यामध्ये कंट्रोल नाही राहत . पण एन्जोप्लास्टी जिथे जास्त गरजेची आहे तिथे ती करायलाच पाहिजे .

side effects of excessive salt intake in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *