Tomato flu chi lakshane in marathi

Tomato flu chi lakshane in marathi

Tomato flu chi lakshane in marathi – आज आपण टोमॅटो फ्लू , टोमॅटो फिवर च्या बद्दल ए टू झेड माहिती घेणार आहोत. की टोमॅटो फ्लू कसे पसरतो याचे लक्षण कोण कोणते आहेत ?

टोमॅटो फ्लू पासून वाचण्याचे उपाय, Tomato Flu या आजाराचा आणि टोमॅटो फ्लूचा काय काय संबंध आहे आणि शेवटी याची ट्रीटमेंट काय आहे ते बघणार आहोत .

टोमॅटो फ्लू काय आहे ? – angioplasty in marathi

हा एक प्रकारचा वायरल इन्फेक्शन आहे. म्हणजे व्हायरस ने पसरणारा आजार आहे . जसे की covid _19 , Monkey pox virus disease , Zika virus disease .

हा आजार जास्तीत जास्त मुलांमध्ये पाहिला जातो . शक्यतो दहा वर्षा पेक्षा कमी मुलांमध्ये हा जास्त सापडतो .

एडल्ट मध्ये पण हे आजार असतो पण बऱ्याच कमी संख्यामध्ये .

tomato flu chi lakshane in marathi

टोमॅटो फ्लू चे लक्षण कोण कोणते आहेत ___

सगळ्यात पहिला लक्षण आहे की रेड रॅश आणि blisters. हात आणि पायाच्या तलव्यांवर , बोटाच्या मध्ये कोपऱ्यात आणि गुडघ्यांवर शक्यतो rash आणि blisters पाहिले जातात.

ब्लिस्टर्स म्हणजे बुडबुडे. ब्रिस्टर्स हा एक प्रकारचा बुडबुडा आहे ज्यामध्ये पाणी सारखे लिक्विड भरलेले असतात .

हे पहिले लहान लहान असतात . पण जसजसा आजार वाढत जाते हे मोठ मोठे होत जातात. हे ब्लास्टर्स एवढे मोठे होत जातात की त्यांचा आकार टोमॅटो जेवढे होतात आणि त्याचा रंग लाल असतो.

म्हणून त्याला टोमॅटो फ्लू बोलले जाते. या आजाराचा आणि टोमॅटोचा तसा कोणताही संबंध नाही. पण जे रेड रॅश असतात ते पूर्ण शरीरावर पसरलेले असतात .

यामध्ये चिकनगुनिया आणि डेंगू ची जसे लक्षण दिसतात त्या पद्धतीची लक्षणे यामध्ये असतात.

जसे की फीवर ताप येणे . यामध्ये पूर्ण शरीर दुखत असते. शक्यतो जॉइंट्स जास्त दुखतात. बराच जास्त अशक्तपणा येतो.

काही केस मध्ये तर सर्दी खोकला पण होतो . काही केस मध्येच प्रत्येक केस मध्ये नाही . सर्दी खोकला असतोच असा नाही.

Diagnosis __ Tomato flue आहे का नाही हे कसं कळणार. यासाठी मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया ची टेस्ट केली जाते.

जर डेंग्यू चिकनगुन्याचा टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि वरील सारे लक्षण आहेत तर टोमॅटो फ्लू कन्फर्म होतो .

टोमॅटो फ्लू ची ट्रीटमेंट

treatment __ टोमॅटो फ्लू विरुद्ध कोणताही स्पेशल अँटिव्हायरस ड्रग नाही . पेशंटला सात ते आठ दिवस म्हणजे सगळ्यांपासून वेगळं ठेवणे इम्पॅर्टंट आहे .

यामध्ये पेन किलर आणि ताप ची औषध आणि एक अँटिबायोटिक दिली जाते . यामध्ये हायड्रेशन पण महत्वपूर्ण आहे .

म्हणून सलाईन लावली जाते आणि तोंडातुन लिक्विड पदार्थ जास्त दिले जातात. स्ट्रिक्ट बेड रेस्ट दिली जाते .

टोमॅटो फ्लू कसे वाढत जातो आणि याला कसे थांबवावे ? Lasun chatani recipe in Marathi.

टोमॅटो फ्लू हा बराच जास्त संसर्गजन्य आहे. हा एक मुलापासून दुसऱ्या मुला पर्यंत लवकरात लवकर पसरतो .

पेशंट सोबत बसण्याने, खेळण्याने त्यांची वस्तू वापरण्याने हा पसरतो. तो टोमॅटो फ्लू ने वाचण्यासाठी या लक्षणाच्या मुलांपासून लांब राहणे इम्पॉर्टंट आहे. त्या पेशंटची कोणतीही वस्तू वापरू नये .

यामध्ये proper Hygiene & sanitation पण equally important आहे . म्हणून सारखे सारखे सॅनिटायझरने हात धुणे , आपलं घर आणि आजूबाजू ची जागा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

टोमॅटो फ्लू कोणताही सिरीयस डिसीज नाही. यांनी आतापर्यंत कोणाचाही जीव गेला नाही . पण हा बराच जास्त आणि फास्ट पसरू लागला आहे.

याने आठ ते दहा दिवसात पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो .

जास्तीत जास्त पेशंटला ऍडमिट करणे गरजेचे असते. काही पेशंट तर घरातच बरे होतात . पण तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून आणि चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करणे फार गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *