Heart bypass surgery in marathi

Heart bypass surgery in marathi

Heart bypass surgery in marathi – या आधी आपण एन्जोप्लास्टी आणि एन्जिओग्राफी त्याबद्दल पूर्ण माहिती घेतली आहे . आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला बायपास सर्जरी च्या बद्दल पूर्ण माहिती देणार आहे .

की बायपास कधी करायला हवी ? बायपास सर्जरी कसे करतात ? बायपास सर्जरीचे प्रकार आणि किती दिवस हॉस्पिटलमध्ये थांबायला लागते .

बायपास सर्जरी ही बोलीभाषा मध्ये एक नाव आहे. याचा सायंटिफिक नाव आहे CABG ____ coronary artery bypass graft .

bypaas surgery कधी करायला हवी ? हार्टचा ब्लड सप्लाय करणारी शीर जी असते, त्यामध्ये ब्लॉकेज आले आहेत आणि ब्लॉकेज 50% पासून ते 99% पर्यंत असेल तर बायपास करायला हवी .

ब्लॉकेटचे कारण कोण कोणते आहेत ? हे मी एंजॉग्रफीमध्ये आणि एन्जोप्लास्टी मध्ये सांगितले आहे .

heart bypass surgery in marathi ! बायपास सर्जरी कशी करतात ।

या सर्जरीमध्ये जिथे पण ब्लॉकेज आहेत तिथे आणि खाली दोन्ही जाग्यावर छिद्र केला जातो. त्या जागेवर दुसरी शीर चा बायपास केला जातो.

म्हणून जांघाडीची veins काढून हार्ट मध्ये बसवली जाते . याने काय होते की ज्या शीर मध्ये ब्लॉकेज आहेत त्यातून रक्त पळत नाही .

रक्त तिथे दुसऱ्या शीरे मध्ये पळत असतो जी ब्लॉकच्या वर आणि खाली बसवली गेली आहे. Palak raita kaise banaye

तिथे रक्त पळत असते त्यामुळे आधी जसा नॉर्मल ब्लड सप्लाय होत असतो तसाच ब्लड सप्लाय एन्जोप्लास्टी नंतर हार्टला होतो.

याने हार्ट पहिल्यासारखा हेल्दी राहतो. प्रत्येकी एका ब्लॉकसाठी एक बायपास graft लावली जाते .

समजा जर दोन ब्लॉक असेल तर दोन graft लावले जातात आणि जर चार असेल तर चारी जागेवर नवी veins लावली जाते.

याला सिंगल , डबल , ट्रिपल आणि quadruple bypass असे बोलतात .

बायपास सर्जरी चे प्रकार

बायपास सर्जरीचे दोन प्रकार असतात पहिला

1) ___ on punmp surgery यामध्ये Heart lung bypass machine चा वापर केला जातो.

यामध्ये हार्ट पूर्णपणे स्टॉप केला जातो आणि पूर्ण ब्लड सप्लाय हार्ट लंग बायपास मशीन च्या द्वारे केला जातो.

हार्ट मध्ये कोल्ड सोल्युशन घालून त्याला पूर्णपणे स्टॉप केला जातो. पण त्याचवेळी त्या शरीराला हार्ट लंग बायपास मशीन oxygenated blood चा सप्लाय करते.

हे Technique 90% case मध्ये उपयोग केला जातो . Tomato flue chi lakshane.

2) __

off pump __ यामध्ये heart lung bypass machine त्या मशीनचा वापर केला जात नाही . या प्रकार मध्ये हार्ट पूर्णपणे चालू राहतो .

ही प्रोसिजर थोडी रिस्की असते म्हणून दहा टक्के केस मध्ये फक्त हे केले जाते .

बायपास सर्जरी एक ओपन हार्ट सर्जरी आहे . यामध्ये हार्ट ऑपरेशन थेटर मध्ये पूर्णपणे ओपन केला जातो .

म्हणून छातीचा बरकड्या तोडणे गरजेचे असते . हार्टच्या शिरमध्ये जेवढे पण ब्लॉकेज आहेत ते शरीराच्या दुसऱ्या भागा पासून शिरा घेऊन ते जोडले जातात.

veins ने जोडून ती ब्लॉकेज दूर केले जातात. यांनी पूर्ण हार्टला चांगल्या प्रकारे ब्लड सप्लाय होते आणि पेशंट बरेच जास्त आयुष्य जगू शकतो आणि हे बरेच जास्त रिस्की प्रोसिजर आहे.

अँजिओप्लास्टी पेक्षा सुद्धा जास्त bypass ही रिस्की आहे . यासाठी तुम्हाला 21 दिवस ते एक महिना हॉस्पिटलमध्ये राहायला लागते .

यातून सात दिवस तर तरी आयसीयू मध्ये असू शकता आणि काही वेळ तुम्हाला व्हेंटिलेटर वर सुद्धा ठेवू शकतात .

गोळ्यांचे कायमस्वरूपी सेवन करणे महत्त्वाचे आहे . जेवढ्या वेळा सांगितला आहे तेवढ्या वेळा दिवसातून गोळ्या खाणे आणि आपल्या डॉक्टरला नियमानुसार दाखवत राहणे फार गरजेचं आहे .

Palak raita recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *