Vajan vadhavnyasathi upay

Vajan vadhavnyasathi upay

Vajan vadhavnyasathi upay – ज्यांचा वजन जास्त असतो ते हे विचार करतात की वजन कसे कमी करायचे . वजन कमी करण्यासाठी बरेचसे आर्टिकल आहेत.

तुम्ही हा लेख वाचताय याचा अर्थ असा की तुम्ही तडपातळ आहात आणि त्याचसोबत तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे आहे. तर हे आर्टिकल तुमच्यासाठीच आहे .

पण ज्यांचे वजन कमी असेल त्यांनी काय करावे ? त्यांच्यासाठी काहीतरी उपाय असेल . पण त्यांच्यासाठी तर कोणीच काही बोलत नाही . Tips for weight gain in marathi.

tomato flu chi lakshane in marathi.

vajan vadhavnyasathi upay

वजन वाढवण्यासाठी जर काही सगळ्यात जास्त महत्त्वाचे असेल तर ते आहे अंडं . सगळ्यात जास्त कारगर आहे अंडा कारण अंड्याने सगळ्यात जास्त आणि स्पीडने वजन वाढते .

रोज एक अंड तुम्हाला उकडून खायचं आहे. अंडा नॉनव्हेज वाल्यांसाठी झाला . पण व्हेज वाले काय करतील ?

व्हेज वाल्यांसाठी सगळ्यात बेस्ट आहे केळा . रोज दोन केळी तुम्ही सकाळी उठल्याउठल्या खाऊ शकता. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज सगळ्यात जास्त असतात.

एक बटाटा घ्या त्याला चांगलं उकडून घ्या . हे सकाळी एक उकडलेला बटाटा तुमचा वजन वाढवण्यासाठी तुमची मदत करेल.

वरचे तीन वस्तू सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत . रोज तुम्ही अंडा , केळ आणि उकडलेल्या बटाटा यामधून कोणतीही एक वस्तू तुम्हाला खायची आहे .

आज अंड खा, उद्या केळ खावा , परवा उकडलेला बटाटा खाऊ शकता. वजन वाढवण्याच्या दुसऱ्या उपाय मध्ये तूप , ड्रायफ्रूट्स हाय कॅलरी स्वीट फ्रुट्स पण येतात .

तुम्ही याचा वापर दररोज जेवणामध्ये करायला हवा . बादाम , पिस्ता , काजू , खजूर , किशमिश , अक्रोड या सगळ्या मधले काही ना काही तरी तुम्हाला रोज खायलाच हवे .

शिजलेलं रसरशीत आंबा, चिकू , अननस सारखं खाण्यामध्ये आल्याने सुद्धा वजन वाढतो . सोयाबीन पिसून आणावे .

सोयाबीनचा पीठ घेऊन गव्हाच्या पिठा मध्ये मिक्स करून आणि त्याची रोज भाकरी बनवणे . सोयाबीन मध्ये प्रोटीन भरपूर मात्रेमध्ये असतात .

रोज एक ग्लास दूध झोपताना प्यावे. लक्ष द्यावे की दूध म्हशीचं आणि फुल क्रीम वालाच असायला हवे .

आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा नॉनव्हेज खाणे . चिकन आणि मटन ने सुद्धा वजन वाढते . Palak raita recipe in Marathi.

तळलेले , जास्त तूप असलेले खाणे . जसे की भजी , समोसा , पिझ्झा बर्गर सारखं सारखं खावे . जेवणात मीठ थोडसं जास्त ठेवणे .

स्वीट आणि काकवी वाले पदार्थ भरपूर खावे. जसे की जिलबी , पेढा , बर्फी , गुलाब , जामुन , म्हैसूर पाक इत्यादी .त्यामुळे तुमचे वजन जास्त वाढेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *