Body heat reduce tips in marathi

Body heat reduce tips in marathi

Body heat reduce tips in marathi – बऱ्याच सार्‍या लोकांना उष्णतेचा त्रास होतो .बऱ्याच लोकांची तक्रार अशी असते की ,डॉक्टर आमच्या शरीरामध्ये उष्णतेचा त्रास खूप आहे त्याला कमी करा.

तुमच्या मधल्या बऱ्याच लोकांना उष्णतेचा त्रास असेल, तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला शरीरातील उष्णता वाढणे याचे कारण बघणार आहोत,

तसेच शरीरातील उष्णता वाढण्याचे लक्षण आणि शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय उपाय किंवा त्याचे आयुर्वेदिक उपाय पण सांगणार आहे.

शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे

शरीरात आपोआप उष्णता वाढल्यासारखी वाटणे वाटणे. Read more – omee capsule in marathi.

Temp _ शरीरातील तापमान थोडासा नेहमी वाढलेलं राहत असते . घाम बरेच प्रमाणात येतो ,दुसऱ्या लोकांना थंडी लागत असते पण उष्णता असलेल्या लोकांना त्यांना घाम येतो असतो .

डोळ्यांमध्ये पण गरम असल्या सारखे वाटत असते . 

काही लोकांच्या हाता-पायांच्या तळव्यांच्या मध्ये उष्ण असल्यासारखे वाटते. काही लोकांना सारखं सारखं तोंड येत. सारखे सारखे तोंडाची साल जाणे .

काही बायकांना लघवी करते वेळी जळत असते. लघवीला सारखं जावं लागतं.

शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय । Body heat reduce tips in marathi ।

तसे तर उष्णता कमी करण्यासाठी घरेलू उपाय बरेच सारे आहेत ,पण मी तुम्हाला फक्त महत्त्वाचे उपाय सांगणार आहे.

पहिला उपाय_ बाजरीचा सूप – एक लिटर पाणी घ्या, त्यामध्ये चार मोठे चमचे बाजरीचे पीठ ,तीन ते चार कांदा पाकळ्या ,एक लहान चमचा जिरे ,आणि चिमूटभर मीठ घालून पंधरा मिनिट शिजवा .

हे झाले तुमचे बाजरीचे सूप तयार. ते थोडे थोडे दिवसभर प्यावे . असे दोन ते तीन दिवसातून एकदा करावे.

हिरवे गवत म्हणजेच दूर्वा शेतामधून घेऊन येणे, त्याला बारीक करून त्याचा रस काढावा, एक चमचा रस ,अर्धा ग्लास थंड दुधामध्ये मिसळून रोज सकाळी प्यावे.

आवळा सरबत रोज घेण्याने उष्णता कमी होते.

रात्री झोपायच्या वेळी दहा ते बारा काळे मनुके चांगल्या प्रकारे चावून खावे. एक दोन चमचे बडीशेप ग्लास भरून पाण्यामध्ये भिजवून रात्रभर ठेवा.आणि सकाळी त्याचे पाणी प्या.

रिकाम्या पोटी थंड दुध आणि थंड ताक पिणे पण फायदेमंद आहे.

टरबूज, खरबूज आणि काकडी खाल्ल्याने हिट कमी होते.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषध

प्रवाळ पंचामृत – त्याची पावडर येते. अर्धा चमचा किंवा एक चमचा प्रवाळ पंचामृत एक चमचा देशी तूप मध्ये मिसळून ,रोज सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्यापोटी खावे.

शौक्तीक भस्म_ एक दोन लहान चमचे भस्म एक चमचा देशी तुपामध्ये मिसळून रिकाम्यापोटी सकाळी आणि संध्याकाळी खाल्ल्याने उष्णता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

प्रवाळपंचामृत किंवा शौक्तीक भस्म यापैकी एक भस्म एका वेळी खावे . दोन्ही औषध एक बरोबर घेऊ नये.

कोणतेही चूर्ण जर तुम्ही
तीन महिने लगोलग खाल्ले तर शरीरातील उष्णता पूर्णपणे संपून जाते. Love cooking ? Methi paratha recipe in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *