Injection sites in marathi

Injection sites in marathi

Injection sites in marathi – प्रत्येक व्यक्ती आजारी पडल्यानंतर क्लिनिक ला, हॉस्पिटलमध्ये जाते. काही लोक हॉस्पिटल मध्ये जाण्यास घाबरतात. त्यांच्या मनात इंजेक्शन ची भीती वाढलेली असते.

 काही लोक इंजेक्शन च्या भितीमुळे क्लिनिकला जातच नाही. आणि काही लोक तर इंजेक्शन घ्यायच्या, वेळी खूप जोरात ओरडतात.

त्यांचं म्हणणं असं असतं की, इंजेक्‍शन बराच जास्त दुखतो. तर आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला इंजेक्शन ची भीती लांब करण्या बद्दल सांगणार आहे. Injection sites for IM in marathi.

read more – Ashwagandha

injection sites in marathi

मी तुमची इंजेक्शनची भीती दूर करण्यासाठी काही माहिती देणार आहे . तुम्हाला सांगणार की इंजेक्शन शरीरामधल्या कोण कोणत्या भागात दिला जातो .

कोणती साईट कोणत्या वयामध्ये इंजेक्शन घेण्यासाठी चांगली आहे . आणि कोणत्या जागेवर कोणता इंजेक्शन आणि केवढ्या मात्रा मध्ये दिला पाहिजे.

 आज आम्ही फक्त IM म्हणजे  Intra Muscular inje  त्याबद्दलच बोलणार आहोत. स्नायूंमध्ये दिला जाणारा Im इंजेक्शन आम्ही हातावर किंवा कमरेवर घेतो.

injection sites for IM in marathi

इंट्रा मस्कुलर इंजेक्शन शरीरावर  कोणत्या चार भागावर दिला जातो ?

  पहिलं आहे ,कमरेवर Gluteal Region वर  दिला जातो.

Deltoid area _ deltoid area म्हणजे दंडाचा वरचा बाहेरचा भाग.

_ tricep area म्हणजे हाताच्या मधली एरिया . दंडाचा बाहेरचा मधील भाग.

Thing region _ जांग च्या मधली एरिया. मांडीचा बरोबर मधील समोरचा भाग.

     पहिलं आहे    _ Gluteal region  म्हणजे खुब्या मध्ये . हि सगळ्यात चांगली आणि सेफ जागा आहे , इंजेक्शन घेण्यासाठी .

प्रत्येक माणसाला कोणता पण इंजेक्शन असेल, कमरेवर  घ्यावे . कारण त्या जागेवर इंजेक्शन बराच कमी दुखतो.

त्या जागेवर मसल मोठे असल्या कारणामुळे, आम्ही इंजेक्शनचा पूर्ण डोस देऊ शकतो . 5 ml पाच एम एल पर्यंत इंजेक्शन यामध्ये दिला जाऊ शकतो.

Oily injection, Hormonal inje & रक्त वाढवणारे इंजेक्शन जास्त दुखत असतात, ही सर्व इंजेक्शन कमरेवरच दिली पाहिजे.. 

Deltoid Rejon _ ही दुसरी चांगली जागा आहे इंजेक्शन देण्यासाठी . त्यामध्ये मसल मास कमी असतात.म्हणून यामध्ये पूर्ण डोस दिला जात नाही ,जास्तीत जास्त दोन एम एल पर्यंत दिला जाऊ शकतो.

आणि जी दुखणारी इंजेक्शन आहेत ती देण्यासाठी ही दंडाचा वरचा भाग च चांगला आहे.

Antero _ lateral Aspect of thing _ मांडीचा मधील समोरचा भाग. हा दोन वर्षापर्यंत लहान मुलांना इंजेक्शन देण्यासाठी चांगलं आहे.

दोन वर्षात कमरेचे मसल चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही ,दोन वर्षापर्यंत  मांडी मध्येच इंजेक्शन दिलं पाहिजे.

Tricep Region _ म्हणजे हाता मध्ये मधोमध बाहेरचा हिस्सा. ह्या एरिया मध्ये सगळ्यात जास्त इंजेक्शन दिले जातात.जे सरासर चुकीचं आहे. या भागांमध्ये इंजेक्शन अजिबात दिला नाही पाहिजे . 

काही लेडीज कमरेवर इंजेक्शन घेत नाहीत ,त्या लाजतात आणि ब्लाऊज असल्यामुळे देल्टॉइड रीजन मध्ये इंजेक्शन देता येत नाही.

त्यामुळे tricep मसल इंजेक्शन दिला जातो .या जागेमध्ये  तुम्हाला इंजेक्शन अजिबात घ्यायला नको.

 तिथून Radial Narve निघतात. त्यामध्ये जर सुई टोचली  गेली, तर हात हलवणे पण मुश्कील होऊन जाते. ह्या जागी इंजेक्शन दुखायचा आणि septic होण्याचे चान्सेस पण बरेच जास्त असतात.

तरी या आर्टिकल  चा सार आहे की तुम्हाला कमरेवरच इंजेक्शन घ्यायला हवे . हातावर नाही . लेडीज ना  लाज  सोडून कमरेवर इंजेक्शन घ्यायला पाहिजे .

डॉक्टरांनी सुद्धा हातांवर इंजेक्शन देऊ नये, आणि दोन वर्षापर्यंत बाळांना मांडी मध्ये इंजेक्शन द्यायला हवे.

इंजेक्शन दुखू नये म्हणून उपाय

जर तुम्हाला असे वाटत असेल की की तुमचं इंजेक्शन दुखलं नाही पाहिजे. तर इंजेक्शन घेताना हात किंवा पाय अजिबात हलवू नये किंवा ते एकदम ताठ करून बसू नये .

हात किंवा पाय अखडून घेऊ नयेत . म्हणजे इंजेक्शन अजिबात दुखत नाही. Paper dosa recipe in Marathi.

injection sites in marathi and इंजेक्शन दुखू नये म्हणून उपाय मराठीमध्ये सांगितले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *