Covid 19 return to India in hindi

Covid 19 return to India in marathi

हा corona virus जो आहे तो जायचा नाव घेत नाही आणि तो अजून थोडा जास्त डेंजर बनवून आला आहे.

चीनमध्ये कोरोना वायरस ने पुन्हा हाहाकार टाकायला सुरुवात केली आहे . चीन मधून वरे जास्त घाबरवणारे आकडे समोर येत आहे.

चीनमध्ये कोरोना ने बाधित होणाऱ्या लोकांची संख्या दररोज दोन ते तीन लाखापर्यंत पोहोचली आहे.

हेल्थ एक्सपर्ट हे सांगत आहेत की पुढच्या जानेवारीच्या एन्ड पर्यंत कोविड-19 चे इन्फेक्शन होणाऱ्यांची संख्या 80 करोड पर्यंत पोहोचू शकेल.

तर याच कारणाने भारतातील लोक जास्त टेन्शनमध्ये आहेत . बऱ्याच साऱ्या लोकांना ते जुने बंद असलेले दिवस आठवत आहेत. ज्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.

covid 19 return to India in marathi

तर अशा मध्ये बरेच सारे प्रश्न आपल्या मनात येतात की पुन्हा कोरोना नव्याने या भारतात पसरवू शकतो का आणि जर पसरला तर किती माणसे मरतील ?

डायलॉग डाऊन पुन्हा पडेल का? तर याच प्रश्नाचे उत्तर आज आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

चाइना में कोविड-19 का पसरत आहे

आता जे चीनमध्ये पसरत चालला आहे ते कोरोनाचे नवे varient आहे आणि त्याचे नाव आहे bf 7

BF 7 पहिला प्रश्न येतो की हे काय आहे ? चायना मध्ये एवढ्या गतीने तो का पसरत आहे ?

त्याचे उत्तर आहे त्याची ‘O ‘ covid polycy & covid 19 vaccine..

चायना वाल्यांनी काय केलं की जेव्हा पहिली wave corona ची चालली होती तेव्हा महिन्याभर लोक डाऊन ठेवला. पूर्ण सॅनिटायझर करण्याच्या नंतर आणि कोरोनाची लहर संपण्याच्या नंतर लॉकडाऊन उठवला .

यामुळे काय झाले की बऱ्याच कमी लोकांना covid 19 हा आजार झाला.

जेव्हा पण कोणते आजार कोणत्याही मनुष्याला होतो, तेव्हा त्याच्या शरीर मध्ये त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी ची इम्युनिटी तयार होते आणि हे इम्युनिटी वर्षांपर्यंत राहते .

चायनाची ‘o’ covid polycy मुळे नॅचरल इम्युनिटी चायना लोकांमध्ये तयार झाली नाही. ही इम्युनिटी त्या आजाराने वर्षानुवर्षीय वाचवत राहते .

आणि जी वॅक्सिंन vaccine चीन मधल्या लोकांनी तिथल्या लोकांना दिली आहे त्याची efficacy म्हणजे कार्यक्षमता बरीच कमी आहे .

तर या लसी बऱ्याच कमी लोकांना आजारांपासून वाचवते. शेवटी हे आहे की त्या आहेत चायनाच्या लसी , किती वेळ काम करेल ?

या सगळ्यामुळे कोरोना पेशंटची संख्या जास्तीत जास्त तेजीने वाढली जात आहे . Abha card benefits in marathi

आपणाला सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवायला हवे की कोरोना कुठे सुद्धा गेला नाही. तो आपल्या सोबतच आहे. आणि आम्हाला त्याच्या सोबतच राहायचं आहे .

जे BF 7 नावाचा नवा varient तो भारतामध्ये आला आहे आणि भारतात ते पसरण्या चे पूर्ण चान्स आहे . Mix veg curry recipe in Marathi

भारतामध्ये कोरोना व्हायरस पुन्हा पसरणार का ?

शेवटी हा प्रश्न येतो की काय भारतात यापासून मरणाऱ्यांची संख्या वाढणार का ? पहिली आणि दुसऱ्या लाटेत जशी लोक मेलेली त्यासारखेच पुन्हा होऊ शकते का किंवा लॉकडाऊन पुन्हा पडू शकेल का ?

जसे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की नवा varient पूर्ण भारत देशात पसरलेला आहे .‌पण यामुळे मारणाऱ्यांची संख्या बरीच कमी असेल .

कारण आपली दोन्ही पण व्हॅक्सिन फार जास्त कारगर effective आहे आणि त्याच सोबत देशाच्या प्रत्येक व्यक्तीला यामुळे कमीत कमी एक वेळ तरी covid 19 झाला आहे .

बऱ्याच लोकांना तर दोन किंवा तीन वेळा सुद्धा झाला आहे. त्यामुळे आपण भारतीय लोकांच्या शरीरात covid-19 विरुद्ध सुपर इम्युनिटी बनलेली आहे .

म्हणून covid-19 ची कोणतीही लाट एक साधारण सर्दी खोकला सारखीच असेल. तर आम्हाला घाबरायची अजिबात आवश्यकता नाही.

आपणाला पहिल्यासारखी मास्क लावून ठेवायला हवे. सॅनिटायझर चा वापर केला पाहिजे आणि जास्त गर्दी असलेल्या जागी जाणे बंद करणे .‌‌

लाकड़ाऊन पुन्हा लागेल का

मला वाटत आहे की लॉकडाऊन लागणार नाही लॉकडाऊन लावणे पूर्णपणे गव्हर्मेंट च्या हातात आहे . Lockdown यामुळे आमची इकॉनोमी वर वाईट असर पडतो.

आम्हाला पूर्णपणे सावधानी घ्यायला हवी. रोजचे काम सुरू ठेवायला हवे . आपण पूर्णपणे काळजी घेऊन आपले काम केले तर लॉकडाऊन लावायची आवश्यकता राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *