h3n2 symptoms in marathi

h3n2 symptoms in marathi

h3n2 symptoms in marathi – आत्ताच मध्यंतरी सेंट्रल गव्हर्मेंट ने प्रत्येक राज्यात हाय अलर्ट केला आहे . याचं कारण आहे H3N2 Influenza च्या वाढत्या केसेस .

H3N2 त्यामुळे दोन लोकांचे मृत्यू झालं आहे . याचे पेशंट तर बरेच सारे पाहिले गेले आहे , पण कोणाचा सुद्धा मृत्यू झाला नव्हता.

पण दोन लोक मरण पावले यामुळे पूर्ण देश हादरला आहे. तर याने वाचण्याचे उपाय करा असे निर्देश केंद्राने स्टेट गव्हर्मेंट यांना दिला आहे .

h3n2 influenza virus marathi

feb मंथ मध्ये देशभरात H3N2 influenza ची केस पाहिली गेली आहे. मार्च येता येता तर हे आजार प्रत्येक राज्यात पसरेल .

प्रत्येकी एका घरात याचे पेशंट पाहिले जातील. शक्यतो लहान मुलांमध्ये सर्दी खोकला आणि ताप जास्तीत जास्त पसरू लागला .

तुम्ही ऑब्झर्वेशन केला असेल की आपल्या घरात आजूबाजूला सर्दी खोकला आणि तापाचे पेशंट बरेच सारे आहेत . फॅमिलीच्या प्रत्येक एका च व्यक्तीला सर्दी , ताप झाला आहे. तर हे सगळे पेशंट H3N2 influenza चे आहेत .

h3n2 symptoms in marathi

सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याचे लक्षण कोणकोणते आहेत ? Mix veg curry kashi banavaychi

नॉर्मल सर्दी खोकला चे लक्षण सुद्धा यात पाहिले जातात. जसे की सर्दी , नाकाने पाणी येणे , खोकला येणे, ताप , घशात खवखवणे, नसेल ब्लॉकेज , डोकेदुखी .

पण H3N2 influenza virus चे काही खास लक्षणे आहेत . सगळ्यात पहिला आणि महत्त्वपूर्ण लक्षण आहे टेस्ट न लागणे . कोणत्याही वस्तूची टेस्ट लक्षात येत नाही . ऍसिडिटी होते टॉयलेटला पातळ होणे .

श्वास घ्यायला त्रास होणे आणि वरील जास्त अशक्तपणा वाटणे . नॉर्मली सर्दी खोकला पाच ते सात दिवसात बरा होतो.

पण H3N2 वायरस ची लक्षणे कमीत कमी पंधरा दिवस राहतात आणि हे 21 दिवस किंवा एक महिना सुद्धा राहू शकते. आणि यावर कोणतेही अँटिबायोटिक आणि औषधे चा असर होत नाही .

symptomatic यावर ट्रीटमेंट दिली जाते . strict bed rest आणि तरल पदार्थ पाणी जास्त पिणे महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला जर यातून कोणताही लक्षण दिसेल तर लगेच आपल्या फॅमिली डॉक्टर ला दाखवा आणि औषधांचा कोर्स पूर्ण करा.

आता सगळ्यात जास्त धोका हार्टच्या पेशंट , BP शुगर वाले पेशंट, अस्थमा दमाच्या पेशंट , कॅन्सर किडनी पेशंटला होतो. आणि मृत्यू सुद्धा याच पेशंटचा होऊ शकतो . तर यांना लवकरात लवकर सावधानता घ्यायला हवी.

abha card benefits in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *