Shirshasana information in marathi

Shirshasana information in marathi

Shirshasana information in marathi – आतापर्यंत आपण बरेच सारे आजार कव्हर केले आहेत . बरेच सारे आयुर्वेदिक ऍलोपॅथिक औषध सांगितलं आहे . पण कोणता सुद्धा आसन आम्ही कव्हर केला नाही .

खरंतर आसनाचे बरेच सारे स्वास्थ्य लाभ आहे . तर आजच्या या आर्टिकल मध्ये आपण महत्वपूर्ण आसान ची माहिती घेणार आहोत . Corona return in India

shirshasana information in marathi

शिर्षासन कसे करतात? शीर्षासन चे फायदे – शीर्षासन च्या वेळी काय काय लक्षात ठेवून करायला हवे हे बघणार आहोत . पाय खाली आणि डोके वर ज्या असं मध्ये केला जातो त्याला शीर्षा सण बोलतात .

आता आपण शिकणार की शीर्षासन कसे करतात . पहिल्यांदा तर गुडघ्या वर बसणे . आपल्या दोन्ही हातांची बोटे जोडून चांगले प्रकारचे grip बंधने .

पुढे वाकून आपलं डोकं दोन्ही हातांच्या मध्ये ठेवणे. आता पूर्ण भार डोक्यावर घेऊन गुडघे जमिनीच्या वर उठवणे.

जर तुम्ही शिर्षासन भिंती जवळ करत असाल तर चांगलं आहे. काही दिवसानंतर तुम्हाला चांगले आसन येईल, नंतर तुम्ही भिंत सोडून सुद्धा असं करू शकता .

हळूहळू पाय वर उचलून आभाळाकडे करणे आणि दोन्ही पायांना मिळवणे . या आसन मध्ये तुम्हाला कमीत कमी पाच मिनिट राहणे गरजेचे आहे.

आता वज्रासन मधून बाहेर निघण्यासाठी पाय गुडघ्यांमध्ये वाकून हळू ने जमिनीवर ठेवणे. यानंतर डोके जमिनीच्या वर उचलून वज्रासन मध्ये बसणे .

Shirshasana benefits in marathi

शीर्षासन चे फायदे काय काय आहे

या आसान चा सगळ्यात जास्त फायदा मस्तीष्कला होतो. याने डोक्याला ब्लड सप्लाय चांगल्या प्रकारे होते. यांनी आपली बुद्धी वाढते.

याचा दुसरा फायदा आहे याने केस जास्त गळत नाही . केस गळती कमी होते . जर कोणाचे केस लवकर पांढरे होत असेल तर शीर्षासनने केस पांढरे होणे थांबतात .

शीर्षासन चा तिसरा फायदा पाचनक्रिया मध्ये होतो. याने पाचन संस्था मजबूत होते . यानी हर्निया, पोटाचे आजार जे अपचन, करपट ढेकर , पोटदुखी कमी होते.

शीर्षासन करताना काय काळजी घ्यावी

आता आपण बघणार आहोत की हे आसन करतेवेळी काय काय सावधानी घ्यायला हवी

एक गोष्ट कायम लक्षात राहिला हवी की पाठीचा कणा आणि मान एकदम सरळ असायला हवे. पाय वर घे त्यावेळी आणि खाली घे त्यावेळी पाय हळूहळू हालवणे . Mix veg curry kashi banavaychi.

एकदम आणि फास्ट मुव्हमेंट करू नये . ज्यांना पाठ दुखी किंवा कंबर दुखी असेल अशा माणसांनी हे शीर्षासन करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *