Indian toilet vs western toilet in marathi

Indian toilet vs western toilet in marathi

Indian toilet vs western toilet in marathi – आपण वर्षानुवर्षे Indian style toilet चा वापर करत आहोत . पण आत्ताच्या काही वर्षात western toilet ज्याला कमोड सुद्धा बोलले जाते याचा वापर वाढला आहे.

बऱ्याच साऱ्या लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की आपण घरात वेस्टर्न टॉयलेट बसूवूया का नाही ? आमच्यासाठी कोणता बेस्ट राहील इंडियन टॉयलेट किंवा कमोड ?

तर आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला याचा क्लिअर answer सांगणार आहे . इंडियन टॉयलेट चांगलं की वेस्टर्न टॉयलेट. Mix veg curry recipe

indian toilet vs western toilet in marathi

Indian toilet vs commode दोघांची सुद्धा काही ना काही कमतरता आहे आणि काही स्पेशालिटी पण आहे.

तर आमच्यासाठी कोणता चांगला राहील याची माहिती घेण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या टॉयलेटची कमतरता आणि स्पेशालिटी माहिती करून घेणे गरजेचे आहे .

इंडियन टॉयलेट चे फायदे

इंडियन टॉयलेट ची पहिली स्पेशलिटी आहे की याची आम्हाला सवय झालेली असते आणि ज्या वस्तूची आपणाला सवय होते ती आमच्यासाठी बेस्ट आणि चांगली असते . इंडियन टॉयलेट चा खर्च कमोड च्या खर्चापेक्षा कमीच असतो.

एका रिसर्च मध्ये असे पाहिलं गेलं आहे की इंडियन टॉयलेट वापर करणाऱ्या मध्ये constipation म्हणजे मलावरोध ची समस्या कमी पाहिली जाते .

कारण इंडियन टॉयलेट वर बसण्याची जी अवस्था असते त्याने आपली पाचन संस्था वर प्रेशर येतो. यामुळे मल निसारण लवकर होते.

असे पाहिलं गेलं आहे की इंडियन टॉयलेट वापर करणाऱ्यांचे टॉयलेट साठी फक्त तीन ते पाच मिनिट ही घेतात ..

आणि तुम्हाला माहीतच आहे की constipation च प्रत्येक आजाराचे मूळ आहे . म्हणजे इंडियन टॉयलेट आपल्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे.

इंडियन टॉयलेट चे नुकसान

जर इंडियन टॉयलेटची कमतरता बघितली तर याची एकच सगळ्यात मोठी कमी आहे की जर कुणाचा वजन जास्त असेल आणि गुडघ्यांमध्ये त्रास असेल किंवा सूज असेल तर उठता आणि बसता त्यांना त्रास होते आणि यामुळे गुडघ्याचे आजार जास्त होतात.

कमोड चे फायदे

कमोड ची स्पेशालिटी बघितली तर गुडघेदुखी आणि सूज वाले पेशंट साठी ते बेस्ट आहे . ओवरवेट पेशंट साठी सुद्धा हे चांगलं आहे .

याने गुडघा दुखत नाही आणि उठता बसता कोणतेही प्रॉब्लेम होत नाही . पण कमोड ची कमतरता सुद्धा आहे .

वेस्टर्न टॉयलेट चे नुकसान

कमोड च्या रेग्युलर वापर मुळे constipation होते . स्टडी मध्ये हे सुद्धा पाहिलं गेलं आहे की कमोड च्या वापराने टॉयलेट साफ होण्यामध्ये सरासरी सात ते आठ मिनिट इतका वेळ लागतो.

आणि तुम्हाला माहितीच आहे की constipation प्रत्येक आजाराचे कारण आहे. याचा अर्थ हे आहे की कमोड चा वापर आमच्या आरोग्यासाठी जास्त असा चांगला नाही .

एक गोष्ट टॉयलेट करतेवेळी टॉयलेट सीटचा आपल्या त्वचेने संपर्क येतो . टॉयलेट सीटवर लाखात करोडात जंतू असतात आणि यामुळे इन्फेक्शनचा धोका जास्त वाढतो .

तर फायनल उत्तर काय आहे आपणाला इंडियन टॉयलेट वापर करायला हवे का कमोड बसवायला हवे ? Night blindness in marathi.

तर याचा उत्तर आहे की इंडियन टॉयलेट ही सगळ्यासाठी बेस्ट आहे . आपणाला इंडियन टॉयलेट वापर करायला पाहिजे .

फक्त जर तुमच्या गुडघ्यांमध्ये त्रास किंवा सूज असेल तर तुम्ही बसण्यासाठी त्रास होत असेल तर घरामध्ये म्हाताऱ्या माणसांसाठी कमोड चा वापर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *