Myths about periods in marathi

Myths about periods in marathi

Myths about periods in marathi – पाळी येणे हे स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं असतं. याला सायंटिफिक भाषेमध्ये Menstrual cycle आणि बोली भाषा मध्ये M. C. बोलले जाते .

M. C. आल्यानंतर एका मुलीचे स्त्री मध्ये रुपांतर होते. पाळी येणे मनुष्यजात वाढण्यासाठी बरेच महत्त्वपूर्ण आहे. पण आमच्या समाजामध्ये एमसी बद्दल बरेच Myths पसरलेले आहेत.

Myths about MC in marathi म्हणजे गैरसमज आणि हे गैरसमज दूर होणे बरेच आवश्यक आहे . Read more – Mucormycosis in marathi.

myths about periods in marathi । मासिक पाळी संबंधी गैरसमज आणि त्यांचे निराकरण ।

पहिला गैरसमज हा आहे की MC प्रत्येक 28 दिवसानंतर आलीच पाहिजे . पण ही गोष्ट खरी नाही. एम सी बावीस दिवसानंतर 34 व्या दिनापर्यंत कधी पण येऊ शकते. 22 व्या दिवसापासून 34 व्या दिवसापर्यंत MC येणे नॉर्मल आहे.

पण प्रत्येक बाईचा एक फिक्स टाईम असतो. कोणाची 24 व्या किंवा 26 व्या दिवशी पण येऊ शकते आणि कोणाचे 28 किंवा 30 व्या दिवशी पण येऊ शकते आणि कोणाला 32 व्या किंवा 34 व्या दिवसात पण येऊ शकते .

दुसरा गैरसमज हा आहे की एम सी च्या वेळी आंबट, तुरट , तिखट , तळलेले मसालेदार जेवण जेवू शकत नाही. असं का बोलले जाते ?

कारण एम सी च्या वेळी पोट दुखी, उलटी येणे, उलटी आल्यासारखे वाटणे हे प्रॉब्लेम होतात. पण एम सी मध्ये ब्लडिंग bleeding होते वेळी उलटी येणे पोट दुखी हे सगळं नॉर्मल गोष्ट आहे.

याचा आणि तिखट आंबट मसालेदार जेवणाचा कोणताही एक संबंध नाही. तुम्ही हे सगळे MC च्या वेळी खाऊ शकता.

तिसरा Myth हे आहे की एम सी वेळी एक्सरसाइज केली नाही पाहिजे. हा पण एक गैरसमज आहे. तुम्ही एमसी त्यावेळी हलका व्यायाम करू शकता.

पण मी तर बोलतो एम सी च्या वेळी हलकासा व्यायाम करायलाच पाहिजे आणि वॉकिंग यासाठी सगळ्यात बेस्ट आहे . यामध्ये Muscle ला O2 supply चांगल्या प्रकारे होते आणि पोट दुखी पण कमी होते.

चौथा गैरसमज हा आहे की एमसी वेळी आरामच करायला हवा. हे पण चुकीचा आहे. एम सी च्या वेळी तुम्ही घराचा पूर्ण काम करू शकता .

काम करतेवेळी थोडसं वजन उचला, पण जास्त वजन उचलू नका. एम सी च्या एक दिवसात फक्त चार ते सहा चमचे ब्लड जाते आणि हे बरेच कमी आहे. त्याच्यापेक्षा जास्त bleeding छोटी injury जखम झाल्यावर सुद्धा होते.

पाचवा Myths हे आहे की एमसी चा ब्लड आणि कापल्यावर जे ब्लड येतो ते वेगवेगळे असते. यामध्ये कोणतेही सत्य नाही. कापल्यावर जे रक्त येतो तेच एम सी म्हणजे मासिक पाळी वेळी येणारे रक्त समानच असते.

सहावी गोष्ट ही आहे की ब्लडींग च्या वेळी केस धुऊ नये. केस धुण्या ने ब्लीडिंग कमी होते. पण असं काही नाही .

एम सी च्या वेळी स्वच्छते वर जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे. रोज अंघोळ करायला पाहिजे. केस पण तुम्ही धुवू शकता.

सातवा Myth म्हणजे गैरसमज हा आहे की कुमारिका नी सुती कपड्यांचा वापर करायचा नसतो. कारण जर त्यांनी सुती कपडा वापरला तर त्यांचा कोमार्य भंग होतं असं त्यांचं म्हणणं आहे.

पण सायंटिस्ट नी यावर संशोधन केलं आहे. आणि त्यांना असं सापडलं की MC घ्या वेऴी सुती कापडा वापरल्याने कौमार्यभंग होत नाही . हे पण चुकीचं आहे.

Myths about periods in marathi and मासिक पाळीसंबंधी गैरसमज आणि त्यांचे निराकरण सांगितले आहे. Vangyache bharit recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *