Protein for vegetarians in marathi

Protein for vegetarians in marathi

 Protein for vegetarians in marathi – जिम जाणाऱ्यांना प्रोटीन ची सगळ्यात जास्त गरज असते. त्याचबरोबर सामान्य व्यक्ती ना पण रोज पर्याप्त मात्रे मध्ये प्रोटीन हवे . 1 kg body weight  त्यासाठी  1 gram प्रोटीन हवे, जेवणामध्ये असणे बरेच महत्त्वाचे आहे .

जर तुमचे वजन 50 kg असेल, तर 50 gm  प्रोटीन ची  तुम्हाला रोज गरज आहे . तुमचा वेट 70 kg  आहे. तर 70 gm प्रोटीनची  तुम्हाला गरज आहे .  Read more – vaccine types in marathi.

जर कोणी Non Vegetarian असेल, तर ते अंडा , चिकन, मिट , मटन खाऊन आपली प्रोटीन ची गरज पूर्ण करू शकतात. पण व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन साठी काय खावे हा प्रश्न पडतो.

पण व्हेजिटेरियन  असणाऱ्यांना हे अशक्य होऊन जाते. कारण की बरेच कमी पदार्थ असतात व्हेज मध्ये, ज्यामध्ये प्रोटीन असतो . आणि बरेच  लोकांना प्रोटीन च्या साठी काय खायच आहे हे माहीत नसतं.

protein for vegetarians in marathi । व्हेज लोकांसाठी प्रोटीन चे पदार्थ ।

आजच्या  आर्टिकल मध्ये तुम्हाला पाच अशी व्हेज पदार्थ सांगणार आहे. की ज्यामध्ये भरपूर मात्रेत प्रोटीन आहे.

1) Soybean & Nutrela _  सोयाबीनचा तुम्ही  खाण्यामध्ये जास्तीत जास्त वापर करा . सोयाबीन ला भाजून मिरची, मीठ लावून ते तयार करून घ्या. भट्टीमध्ये सोयाबीन तयार करून देतात आणि रोज एक मुठी भरून सोयाबीन खावा.

बाजारामध्ये न्यूट्रेला सोया चंक्स सोप्या पद्धतीने मिळतात. त्याची तुम्ही प्रत्येक तीन ते चार दिवसानंतर भाजी बनवून खाऊ शकता . ते सोयाबीन  ने ही बनवले जाते . आणि प्रोटीन  भरपूर मात्रेमध्ये असतात . 

2) Tofu _ Tofu 1 पदार्थ आहे . जे मार्केटमध्ये सहज मिळू शकतो . तो पनीर सारखा आहे आणि पनीर सारखाच त्याचे पॅकेट येतात .

जसे तुम्ही पनीरची डिश बनवता, तसेच तुम्ही टोफू ची ग्रेव्ही बनवू शकता . आठवड्यात एक किंवा दोन वेळा ही डिश बनवून खावे.

3) डाळ_ घरामध्ये सहज मिळणारी डाळ मध्ये प्रोटीन पर्याप्त मात्रेत पाहिले जाते. तुम्ही कोणती पण डाळ खाऊ शकता . डाळ्याची ग्रेव्ही बनवता येते.

ग्रेव्ही बनवाल त्यावेळी ते जास्तीत जास्त घट्ट बनवावी . त्यामुळे डाळ जास्त शरीरामध्ये जाईल आणि प्रोटीन जास्त शरीराला मिळेल. Love cooking ? – shahi paneer recipe in Marathi.

4) काबुली चना_  भारतामध्ये हरभरा , भाता बरोबर खाल्ला जातो . त्याच बरोबर छोले-भटूरे ही पण डिश फेमस आहे. हरभरा मध्ये प्रोटीन बरोबर विटामिन्स पण पाहिले जातात.

5) (Green peas ) _ हिरवा वाटाणा हा पण वरतील पदार्थ पेक्षा कमी नाही. Protein चार हा चांगलाच स्त्रोत आहे. हिरवा वाटाणा स्टोरेजमध्ये  0′ टेम्परेचर ला स्टोअर केला जातो. आणि ते वर्षभर खायला मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *