Vaccine types in marathi

Vaccine types in marathi

 Vaccine types in marathi – आज काल सगळ्यात जास्त डिमांड कशाची आहे. तर वॅक्सिन घी .   प्रत्येक जण vaccine म्हणजे लसीबद्दल विचारत आहे. प्रत्येक जण बोलत आहे. मला covid-19 vaccine हवी. मला कोरोणा ची लस हवी.

Covishield – covaxin – Moderna – pizer – sputnic v _ याबद्दल सगळ्यांना माहिती आहे . पण काय तुम्हाला हे माहीत आहे . की हे vaccine कसे तयार केले जाते . ते ही vaccines किती प्रकारचे असतात?

आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला vaccine चे प्रकार आणि vaccine कसे तयार केले जातात हे सांगणार आहे. Lasiche prakar आणि लस कशा पद्धतीने तयार केली जाते हे बघूया.

vaccine types in marathi । लसीचे प्रकार मराठी मध्ये ।

 पहिले तर Vaccine 5 प्रकारचे असतात. Read more – precautions while taking homeopathic medicine.

 1) Live Attenuated vaccine _ यामध्ये ज्या  वायरस ने डिसीज  होतो . त्या virus किंवा  bacteria या  vaccine त्याबरोबर शरीरात सोडला जातो.

तो virus जिवंत तर असतो. पण त्याची आजार निर्माण करण्याची क्षमता नष्ट केलेली असते. आजारांविरुद्ध रोग प्रतिकारक क्षमता तर येते. आणि तो माणूस आजारी पडत नाही.

2) Killed on Inactivated vaccine _ यामध्ये जे virus / Bacteria ने आजार होतात . त्या व्हायरस किंवा बॅक्टेरिया ला पूर्णपणे मारून टाकतात . आणि नंतर human body मध्ये सोडतात.

तर बॉडी त्या virus च्या विरुद्ध Antibody  बनवते. आणि हे virus / Bacteria मेलेले असतात त्यामुळे अशा vaccine ने आजार पसरत नाही. india ने बनवलेली covaccine या प्रकारात मोडते.

3) Toxoid  vaccine _ काही बॅक्टेरिया असे असतात. जे डायरेक्टली आजार पसरवत नाहीत . ते टॉक्सिन्स तयार करतात . हानिकारक तत्व Toxins आजार  निर्माण करतो . 

Toxoid vaccine  _ मध्ये  toxin चा  Interactivate केला जातो. म्हणजे टॉक्सिंस ची disease आजार निर्माण करण्याची क्षमता संपवली जाते .

inactivated toxin ला  Toxoid बोलतात . T. T. Tetanous vaccine या type  ची  vaccine आहे.

 4) Subunit / conjugate vaccine _ या type मध्ये ज्या बॅक्टेरिया किंवा व्हायरस ने आजार होतो . त्यांचे काही parts / pieces चा उपयोग केला जातो . शक्यतो त्यामध्ये spike protein चा इस्तेमाल केला जातो . 

body virus चे specific spike protein त्या विरुद्ध Antibody बनवते. cell wall  च्या वर spike protein  स्थित असतो. भारतात निर्माण होणारी covishield यावरच आधारित आहे.

5) M – R N A _ Messanger  R N A vaccine _ ही सगळ्यात आधुनिक पद्धत आहे. vaccine ची . Messanger R N A  हा normal R N A  चा भाग असतो.. जो  virus Replicate म्हणजे व्हायरस ची संख्या वाढवण्यासाठी कामी येतो.

  M – R N A हे 1 protein  आहे. त्याला शरीरामध्ये घालून त्याने Immunity  तयार केली जाते . ही सगळ्यात  Advance आणि  effective vaccine आहे .

pfizer  /  Moncerna ची  civid – 19 vaccine यावरच आधारित आहे. Love cooking ? Shahi paneer recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *