Punsavan vidhi in marathi

Punsavan vidhi in marathi

Punsavan vidhi in marathi – प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की आपणाला मुलगा हवा . आईला तर सगळ्यात जास्त मुल होण्याची आशा असते आणि मूल होण्यासाठी माणसे काय काय करत नाही?

बरेच सारे लोक तर देवी देवतांना मागणी टाकतात . काही लोक तर तांत्रिक मांत्रिक च्या जवळ पण जातात .

आत्ताच याच्याबद्दल खूप मोठा वाद झाला होता . इंदुरीकर महाराज यांनी पुत्रप्राप्तीचे काही उपाय सांगितले होते आणि यावर खूप मोठा विवाद झाला होता .

तर प्रत्येक मनुष्याच्या मनात हे प्रश्न येते की खरंच आयुर्वेद मध्ये असे कोणते औषध आहे की ज्यामुळे आपल्याला मूल प्राप्त होऊ शकतो आणि जर होत असेल तर ते औषध कोणते आहे ?

आणि याचा उत्तर आहे हो , आयुर्वेद मध्ये असे औषध आहे ज्याने गर्भ लींग निर्धारण केला जाऊ शकतो . Tomato flu Kerala.

याचा अर्थ असा आहे की आयुर्वेद मध्ये मूल होण्यासाठी काय करायला हवे आणि मुलगी होण्यासाठी पण काय करायला हवे हे सांगितले आहे .

punsavan vidhi in marathi । मुलगा होण्यासाठी उपाय।

मुलगी किंवा मुलगा होण्यासाठी जो उपाय केला जातो त्याला आयुर्वेद मध्ये पुसवनविधी असे बोलतात आणि ही विधी केव्हा करायला हवी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे .

पुसवनविधी गर्भधारणा झाल्यानंतर आणि गर्भधारणा च्या द्वितीय महिन्याच्या आतपर्यंत कधी पण करू शकता.

याचा अर्थ असा आहे की जर स्त्रीला माहित आहे की ती गर्भवती आहे तेव्हा जो पहिला पुष्य नक्षत्र येतो त्यादिवशी आणि त्याच वेळी पुंस वनविधी करायला हव.

यात पुष्य नक्षत्र सर्वात महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच मध्ये हे काम करायला हवे .

आता आपण मुख्य विधी बघणार आहोत . यामध्ये दोन ते तीन वेगवेगळे उपाय सांगितले गेले आहेत पण सगळे उपाय पुष्य नक्षत्र मध्येच करायचे आहेत.

पहिल्या उपाय मध्ये दोन पिवळी मोहरी, दोन गव्हाचे धान्य , प्लस वटाचे अंकुर ना एका दुर्वामध्ये मिक्स करून बारीक किसून चेते. त्याचे ग्रहण करायला हवे .

दुसऱ्या उपाय मध्ये जीवक , रिषभक प्लस अप्पामार्ग आणि सहचर हे थोडं थोडं आणि सर्व एक बराबर घ्यायचं आहे. . अर्धा चमचा त्याचा कल्प बनवून त्याला गायीच्या दुधा बरोबर घ्यायचं आहे.

तिसरे उपाय आहे लक्ष्मण, वटाचे नवीन अंकुर , अर्धा चमचा आणि सहदेवी याला थोडं थोडं आणि समान मात्रा मध्ये घ्यायचं आहे .

त्याला बारीक करून त्याचा कल्प बनवणे. त्याला एक चमचा गाईच्या दुधात मिक्स करून आणि त्याचे नस्य करा.

नस्यचा अर्थ नाक मध्ये घालणे. जर तुम्हाला मुल हवे तर राइट साइड च्या नाकपुडीमध्ये चार थेंब औषध घालावे आणि जर मुलगी हवे तर लेफ्ट साईडच्या नागपुडीमध्ये तीन ते चार थेंब औषध घालावे.

त्यानंतर जे घशात औषधी येतील त्याला प्यायचं आहे. गिळून टाकावे . Malai kulfi recipe.

वरच्या उपाय मध्ये जे वटचे अंकुर बोलले आहेत ते पूर्व किंवा उत्तर दिशेला असतात तेच असायला हवे आणि जी आयुर्वेदिक औषधी मी सांगितले आहेत ते तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल मधून सहजरीत्या मिळवू शकता.

आणि जे हे सगळं पुत्रप्राप्ती होण्याचे उपाय सांगितले आहेत ते वेगवेगळे आयुर्वेदिक ग्रंथांत लिहिले आहेत . तर तुम्ही याला चॅलेंज करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *